Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

विशाल परब भाजप युवानेते महाराष्ट्र राज्य यांच्याकडून कौतुक व शुभेच्छा!

कोकणची शान ८ वर्षांच्या पुर्वांक कोचरेकरची राष्ट्रीय बुद्धिबळात चमकदार कामगिरी! आंतरराष्ट्रीय रेटेड ५ खेळाडूंवर मात करत पुर्वांकने वेधले लक्ष केवळ आठ वर्षांचा असलेला पुर्वांक कोचरेकर याने आपल्या दुसऱ्याच राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत संपूर्ण महाराष्ट्राचे आणि कोकणाचे…

आरोग्याच्या विविध समस्या बाबत माणगाव ग्रामस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे वेधले लक्ष.!

ॲड दिपक काणेकर यांचा प्रश्नांचा भडीमार,DHO ची सकारात्मक चर्चा.. माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये सुमारे 30 ते 35 गावे येत असून सदर गाव हे अतिशय दुर्गम व डोंगरी भागांमध्ये येतात. सदर डोंगरी भाग असल्याकारणाने वारंवार सरपटणारी जनावरांपासून विषबाधा होण्याचे प्रकार…

भरणी कदमवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचे भूमिपूजन शिवसेना महिला जिल्हाप्रमुख मान. सौ. दिपलक्ष्मी पडते यांच्या हस्ते संपन्न…

कुडाळ : मौजे भरणी येथील बहुचर्चित आणि गेली अनेक वर्षे प्रलंबित भरणी कदमवाडी रस्ता खडीकरण आणि डांबरीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ आज शिवसेना महिला जिल्हाप्रमुख मान. सौ. दिपलक्ष्मी पडते यांच्या हस्ते मोठया उत्साहात पार पडला. सदरील काम आमदार मान.श्री. निलेशजी राणे…

मुंबई – गोवा महामार्गावर कुडाळ येथे आर.एस. एन. हॉटेल समोर अपघात

बोलेरो पिक – अप आणि चारचाकी यांच्यात धडक कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर बोलेरो पिक – अप आणि चारचाकी यांच्यात धडक बसून अपघात झाला. या अपघातात चारचाकीच्या मागील डाव्या बाजूचे चाक पंक्चर झाले असून या धडकेत कारच्या मागील डाव्या…

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून राज्य पुरवणी बजेट अंतर्गत 2 पुलांची मंजुरी.

जीर्ण झालेल्या निळेली आणि आकेरी आंबेरी रस्त्यावरील पुलांची होणार पुनर्बांधणी. हिवाळी अधिवेशनात सादर झालेल्या पुरवणी मागण्यांमध्ये कुडाळ तालुक्यातील 2 पुलांसाठी एकूण 1 कोटी 37 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यात राज्य मार्ग 190 वरील निळेली पुलाच्या पुनर्बांधणीसाठी 70 लाख…

प. पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली – केरवडेचा पारितोषिक वितरण समारंभ १९ तर वार्षिक स्नेहसंमेलन २० डिसेंबर रोजी

कुडाळ : प. पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली – केरवडेचे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ १९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक ११ वाजता संपन्न होणार आहे. तर स्नेहसंमेलन समारंभ २० डिसेंबर २०२५ सायंकाळी ८ वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे…

दुचाकीची कारला मागून धडक

दुचाकीस्वार गंभीर जखमी कुडाळ : मुंबई–गोवा महामार्गावर कुडाळ–पावशी येथे आज दुपारी कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या एक्टिवा दुचाकीने पुढे जाणाऱ्या रेनॉल्ट कारला मागून धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर…

परराज्यातील नौकांद्वारे मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागातर्फे कडक पावले

मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास मंत्री नाम. नितेश राणे यांची ग्वाही स्टीलच्या १५ गस्ती नौकांची ऑर्डर; ५ नौका महिनाभरात उपलब्ध होतील आधुनिक गस्ती नौका, ड्रोनची सुरक्षा, एआयची यंत्रणा प्रभावीपणे राबवणार नागपूर : परराज्यातील नौकांद्वारे होणारी मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागाने कडक पावले…

कोकणातील मध्यम व लघुपाटबंधारे योजनांच्या संदर्भात आमदार निलेश राणे यांनी आज सभागृहात लक्षवेधी करून लक्ष वेधले!

यावेळी आंब्रड धरणात झालेला भ्रष्टाचार उघड करत, कोकणातील धरणांचे निकष बदलण्याची मागणी केली. कुडाळ : तालुक्यातील आंब्रड सारमळे येथील गेली 29 वर्ष प्रलंबित असलेल्या धरणाच्या प्रश्नावर मी आपले लक्ष वेधत आहे. या धरणाला सण 1996 साली प्रशासकीय मान्यता मिळाली. या…

महाराष्ट्र राज्य महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अखेर १३ वर्षांनी मिळाला न्याय

राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना मिळणार विविध लाभ महाराष्ट्र राज्य महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अखेर १३ वर्षांनी न्याय मिळाला ठाणे औद्योगिक न्यायालयाने सर्व कंत्राटी कामगारांना नियमित कर्मचारी म्हणून मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना पदोन्नती, वेतनश्रेणी, भत्ते तसेच विविध लाभ मिळणार…

error: Content is protected !!