कुडाळमध्ये ‘जिल्हास्तरीय सिंधूसरस व मिनी सरस २०२६’ प्रदर्शनाचे उद्या दिमाखात उद्घाटन!

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आयोजित ‘जिल्हास्तरीय सिंधूसरस व मिनी सरस २०२६’ या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार, २१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर होणार आहे.२१ मार्च…







