कलेश्वर विद्यामंदिरचा उपक्रम नेरूर चव्हाट्यावर गावठी बाजार रुपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन

कलेश्वर विद्यामंदिर नेरूर यांच्या वतीने चव्हाटा येथे गावठी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. बाजारात विविध रानभाज्या तसेच पारंपरिक खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. या बाजाराचे खास वैशिष्ट्य…








