Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

आ. भास्कर जाधवांचा ठाकरे गटाला घरचा आहेर

आपल्या स्पष्ट वक्तव्यांनी कायम चर्चेत असणारे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्येष्ठ नेते भास्कर जाधवांनी पक्षाला घरचा आहेर दिला. चिपळूणमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधव यांनी “शिवसेनेची आता जवळ जवळ काँग्रेसच झाली आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात…

‘रत्नसिंधु कराओके’ गायन स्पर्धेत कणकवली येथील रूपेश कल्याणकर प्रथम

राजापूर : येथील स्वरांजली कराओके ग्रुप राजापूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादीत ‘रत्नसिंधु कराओके’ गायन स्पर्धेत कणकवली येथील रूपेश कल्याणकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.   शहरातील पाटील मळा येथील यशोदिन सृष्टी येथे पार पडलेल्या या स्पर्धेचा…

ग्रामसंवाद उपक्रमांबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भोगवे, निवती, ता. वेंगुर्ला येथे गांवभेट

सिंधुदुर्ग : जिल्हा पोलीस दलाचे वतीने नागरीकांचा ग्रामीण दुर्गम भागात पोलीस दलाशी थेट संवाद व्हावा त्याचप्रमाणे गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना, सायबर गुन्हे, अंमली पदार्थ विषयक डायल 112 हेल्पलाईन, जनजागृती विशेषतः जेष्ठ नागरीक, महिला व बालके यांची सुरक्षा नागरीकांच्या तक्रारीचे त्वरीत निरसण…

मंत्री नितेश राणेंच्या दौऱ्यानंतर मत्स्य व्यवसाय विभाग अलर्ट मोडवर

रत्नागिरी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या रत्नागिरी दौऱ्यानंतर मत्स्यव्यवसाय विभाग अलर्ट मोडवर आला आहे. गस्ती दरम्यान दोन एलईडी लाईट मासेमारी करणाऱ्या नौका आढळून आल्या असुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. देशाला मत्स्य उत्पादनात अग्रणी नेताना त्यात…

राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत अंब्रेश्वर थिएटर्स-मुंबई’ची ‘चारू’ प्रथम.

कलावलय वेंगुर्ला आयोजित स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा. सिंधुदुर्ग : कलावलय वेंगुर्ले,सिंधुदुर्ग आयोजित बी.के.सी असोसिएशन,मुंबई पुरस्कृत स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती २८ व्या खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत अंब्रेश्वर थिएटर्स-मुंबईची (चारू) एकांकिका प्रथम,परिवर्तन कला फाऊंडेशन कोल्हापूर यांची (कलम ३७५ )एकांकिका द्वितीय ,तर…

माध्यमिक विद्यालय नाटळच्या १९८७-८८ च्या बॅचचे गेट टुगेदर उत्साहात संपन्न

कणकवली : जानेवारी माध्यमिक विद्यालय नाटळ हायस्कूलच्या १९८७-८८ दहावीच्या बॅचचे गेट टुगेदर अलिबाग येथे विविध ऊपक्रमांनी रविवारी संपन्न झाले.यावेळी सुरवातीलाच काही मित्र मंडळी, नातेवाईक, ज्ञात अज्ञात सर्वांना सोडून गेलेल्याना साश्रुनयनांनी श्रध्दांजली मावळत्या सूर्याला साक्ष ठेवून वाहण्यात आली. दि ५ व…

शिक्षक समितीची मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा गुरुवारी

जिल्हास्तरीय उदघाटन कार्यक्रम माडखोल येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हास्तरीय पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन गुरुवार दि.१६ जानेवारी रोजी करण्यात आले आहे.या सराव परीक्षेचा जिल्हास्तरीय उदघाटन कार्यक्रम माडखोल नं.१ ता.सावंतवाडी या प्रशालेत संपन्न होणार आहे.…

शेतकऱ्यांची फळपीक विम्याची १२ कोटी रु. रक्कम प्रलंबित

२८ जानेवारी पर्यंत रक्कम जमा न झाल्यास २९ जानेवारी रोजी शिवसेना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडणार धरणे आंदोलन कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांची माहिती

अमेरिकेत अग्नितांडव, 36,000 एकर जमीन आगीच्या विळख्यात

12 हजारहून अधिक घरे खाक, तर 16 जणांचा मृत्यू न्यूयाँर्क : मागील काही दिवसांपासून अमेरिकेतील लॉस एंजेलिस आगीच्या विळख्यात आले आहे. जंगलात लागलेल्या आग रहिवासी भागात पसरली असून, या आगीमुळे आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 12 हजाराहून अधिक…

श्रमिक कामगार संघटनेची सभा कुडाळ येथे संपन्न

सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदी रामदास तेंडोलकर तर महिला जिल्हा अध्यक्ष पदी पूजा बागकर यांची निवड. कुडाळ : दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी कुडाळ येथे बांधकाम कामगार यांची सभा संपन्न झाली. यावेळी कामगार यांनी आपल्या अनेक अडीअडचणी सांगितल्या त्यामध्ये प्रामुख्याने भेडसावत…

error: Content is protected !!