Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुडाळमध्ये रक्तदान शिबिर

कुडाळ : वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता शिवसेना युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने कुडाळ शिवसेना शाखेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरास सर्व रक्तदात्याने उपस्थित राहून…

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शुक्रवार दि. 17 जानेवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि. 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.05 वाजता मोपा विमानतळ , गोवा येथे आगमन व…

वैभववाडी महाविद्यालयात वाचन संकल्प उपक्रम विविध कार्यक्रमांनी साजरा

वैभववाडी : वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या राज्य शासनाच्या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत विविध उपक्रम घेऊन वाचन संकल्प उपक्रम साजरा करण्यात आला. त्यामध्ये स्कूल-कनेक्ट कार्यक्रमांतर्गत…

मैत्री एक पवित्र रेशमी बंधन

शब्दांकन – सायली राजन सामंत,नेरुर कुडाळ.बी. ए. एल.एल.बी स्टुडन्ट✒️ विद्वानांनी चंदनाला आणि चंद्रमाला शीतल मानल आहे. पण त्याहीपेक्षा शीतल असत मैत्रीचं नातं. फक्त ती शीतलता प्रासांगिकतेने ओतप्रोत भरलेली असावी लागते.अशी मैत्री ज्या माणसाला जीवनात अनुभवता आली त्या व्यक्तीच जीवन खऱ्या…

भाजी विक्रेता शिवा नायक खून प्रकरणातील ‘त्या’ तिघांच्या मुसक्या आवळल्या

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई कुडाळ | प्रतिनिधी भाजी विक्रेता शिवा नायक याच्या खून प्रकरणातील फरारी असलेले सिताराम राठोड अजित चव्हाण, आदीक चव्हाण या तिघांच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने मुसक्या आवळल्या असून हे तिघेजण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर सापडले. कुडाळ शहरातील…

आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनंतर वनविभाग ऍक्शन मोडवर.

वनविभागाच्या जलद बचाव पथकाकडून डिगस गावात वानर पकडण्याची मोहीम, एकूण १५ वानर जेरबंद. कुडाळ : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यात माकडांनी घातलेला उपद्रव व शेतकरी बांधवांचे होत असलेले शेतीचे नुकसान या संदर्भात…

कुडासे तिठा येथे झालेल्या अपघातात युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

साटेली भेडशी येथे झालेल्या अपघातात मोर्ले येथील युवक प्रसाद तुकाराम कांबळे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. साटेली भेडशी येथील कुडासे तिठा येथे डंपर आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. यात दुचाकी डंपरखाली आल्याने मोर्ले येथील दुचाकीस्वार प्रसाद तुकाराम कांबळे (२७)…

शिक्षक समितीची शिष्यवृत्ती सराव परीक्षा विद्यार्थ्यांना दीपस्तंभासारखी- गणपती कमळकर

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गने आयोजित केलेली शिष्यवृत्ती सराव परीक्षा ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणारी असून ही परीक्षा दीपस्तंभ ठरेल असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.गणपती कमळकर यांनी माडखोल येथे सराव परीक्षा जिल्हास्तर उदघाटन कार्यक्रमात बोलताना केले. शिक्षक समितीच्या वतीने…

मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांची खारेपाटण येथे अनपेक्षित भेट

खारेपाटण केंद्र शाळा, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जलजीवन मिशनच्या कामांची केली पहाणी कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी बुधवारी सकाळच्या सत्रात कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावाला अनपेक्षित भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी जि.प.पूर्ण प्राथमिक…

error: Content is protected !!