Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या माध्यमातून शहरातील सर्व १४ अंगणवाड्यांना वाॅटर प्युरिफायर भेट देण्यात

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या माध्यमातून शहरातील सर्व १४ अंगणवाड्यांना वाॅटर प्युरिफायर भेट देण्यात आले. नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या संकल्पनेतून हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात…

वेताळ बांबर्डेमध्ये शिवसैनिकांकडून शालेय विद्यार्थ्यांसोबत आमदार निलेश राणेंचा वाढदिवस साजरा

विद्यार्थ्यांना समोसा, बुंदी लाडू,चकली,पौष्टिक दूध अशा खाद्य पदार्थांचे किट वाटप वेताळ बांबर्डे गावातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये शिवसैनिकांकडून शालेय विद्यार्थ्यांसमवेत वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना समोसा, बुंदी लाडू,चकली,पौष्टिक दूध अशा खाद्य पदार्थांचे किट वितरित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फूर्तपणे…

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शासन निधीची लूटमार सुरूच..!

मेडिकल कॉलेजमध्ये भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या टोळीकडून इमारतींच्या भाडेपट्टीच्या नावाखाली निधीवर डल्ला..! डीनची भूमिका संशयास्पद.? सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडेंचा सणसणाटी आरोप सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भ्रष्टाचाराचे जणू कुरणचं बनले असून अधिकारी कर्मचारी सेवा पुरवठादारांशी संगतमत करून मोठया प्रमाणावर शासन निधीवर डल्ला मारत…

कुडाळ शहरात राणे समर्थक प्रतिष्ठांची स्थापना

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रतिष्ठानची स्थापना कुडाळ प्रतिनिधी आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ शहरातील कार्यकर्त्यांनी राणे समर्थक प्रतिष्ठांची स्थापना केली असून या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत या राणे समर्थक प्रतिष्ठान मध्ये शिवसेना…

कलास्पर्श सप्तरंगी महोत्सवच्या निमित्ताने कोकणात प्रथमच कोकण नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन…

समितीच्यावतीने स्पर्धकांना सहभागी होण्याचे आवाहन… सावंतवाडी : कोकणात धर्तीवर होणारे प्रथमच कलास्पर्श सप्तरंगी महोत्सव समितीच्या वतीने कोकण नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात येत आहे. कोकणच्या मातीतील कला आणि जागतिक दर्जाचे चित्रपट यांचा मेळ घालणारा भव्य सोहळा कोकणात प्रथमच पार…

कोकणातील आंबा-काजू नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १७ मार्चला महत्त्वाची बैठक

मंत्रीमंडळ सभागृह, विधान भवन, येथे होणार बैठक पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांसह कोकणातले मंत्री,आमदार यांची संयुक्त बैठक घेण्याचे दिले होते मोर्चाला आश्वासन आंबा,काजू शेतकऱ्यांसाठी सरकार ॲक्शन मोडवर कणकवली : कोकणातील आंबा व काजू पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने हिंदू कॉलनी येथील शिशु वाटिकेला प्रोजेक्टर भेट

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य कुडाळ प्रतिनिधी आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदू कॉलनी येथील शिशु वाटिका येथे कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने प्रोजेक्टर भेट देण्यात आला यावेळी शिशुवाटिकेच्या शिक्षकांनी आभार व्यक्त केले. हिंदू कॉलनी येथील शिशु वाटीकेला शैक्षणिक साहित्याची…

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे होणार महिलांसाठी रस्सीखेच स्पर्धा

कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने १८ मार्च रोजी स्पर्धेचे आयोजन कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील श्री सिंधुदुर्ग राजा गणरायाच्या मैदानामध्ये बुधवार १८ मार्च रोजी संध्या. ५ वाजल्यापासून महिलांसाठी रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.…

💥 चैतन्य मॅचिंग सेंटरची गुढीपाडवा ऑफर

💫 प्रत्येक खरेदीवर ३०% सूट 💫 ऑफर – २६ ते २१ मार्चपर्यंत 📍 आमचा पत्ता : एस. टी. स्टँड समोर, सत्कार हॉटेल रोड, कुडाळ ☎️ संपर्क : 7588458516

जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदासाठी या नव्या चेहऱ्याला संधी

सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदासाठी यावेळी एका नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. पावशी जिल्हा परिषद सदस्य तुकाराम उर्फ दादा साईल यांचे नाव जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदासाठी निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. आमदार निलेश राणे यांचे ते कट्टर…

error: Content is protected !!