Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

भाजपचे निष्ठावंत सुशिल (राजा) गावडे

तिरवडे गावचा बुलंद आवाज, निष्ठावंत ‘आपला नेता’- सुशिल (राजा) गावडे.वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! गेली कित्येक वर्षे तिरवडे गावासह आसपास च्या गावातील गोरगरीब लोकांच्या हितासाठी राजकारणातुन समाज सेवा देणारे,राजकारण हा व्यवसाय न मानता सर्वसामान्यांचा आधारवड बनुन ‘देवदुत’ म्हणून सुशिल उर्फ राजा गावडे…

सामाजिक उत्कृष्ट कार्याची युवासेना प्रदेशकडून दखल

उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांचा विशेष सन्मान समाजहितासाठी सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांचा युवासेना प्रदेश कार्यालयाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक कार्याची प्रदेश पातळीवर…

महामार्गावरील झाराप ते बांदा या दरम्यान उड्डाणपुलाच्या स्वच्छतेला सुरुवात

उड्डाणपुलावर झाडी वाढल्यामुळे झाली होती दुरावस्था जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी वेधले होते पालकमंत्र्यांचे लक्ष सिंधुदुर्ग : मुंबई – गोवा महामार्गावरील झाराप ते बांदा या दरम्यान उड्डाणपुलांवर मोठ्या प्रमाणावर झाडी वाढल्यामुळे उड्डाणपुलांची दुरावस्था झाली होती. जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा…

कुडाळ शहरातील सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण व काळप नाका ते गुलमोहर हॉटेलपर्यंत स्वच्छता अभियान

जीवन आनंद संस्था संचलित सविता आश्रम, नगरपंचायत कुडाळ व रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांचा संयुक्त उपक्रम कुडाळ/ प्रतिनिधी “शहर बदलण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते; गरज असते ती आपल्या हातांनी छोटीशी सुरुवात करण्याची!” आज रोटरी क्लब ऑफ कुडाळ, जीवन आनंद संस्था…

पिंगुळीत विजेच्या धक्क्याने म्हशीचा दुर्दैवी मृत्यू; सरपंच अजय आकेरकर घटनास्थळी दाखल

महावितरणच्या कारभारावर ग्रामस्थांचा संताप संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून केला पंचनामा पिंगुळी : पिंगुळी-गोंधळपूर मुस्लिमवाडी येथील आयकॉन कंपनीजवळ विजेच्या खांबाला लागलेल्या विजेच्या धक्क्याने अजीम शेख यांच्या म्हशीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पिंगुळी ग्रामपंचायतीचे सरपंच अजय…

“गावडे सर-मॅडम यांचा निरोप मनाला चटका लावणारा”

सरपंच अजय आकेरकर भावूक; पिंगुळी केंद्र शाळेत सांगता निरोप सोहळा पिंगुळी : पिंगुळी केंद्र शाळा नं. १ येथील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या मनात आपले विशेष स्थान निर्माण करणारे शिक्षक सदाशिव गावडे सर व सावंत मॅडम यांच्या सांगता निरोप समारंभाला भावनिक…

सावंतवाडीच्या मोती तलावात सापडला युवकाचा मृतदेह

युवतीनेही उडी घेतल्याची माहिती. दप्तर, मोबाईल, इयरबड आणि वॉलेट आढळले घटनास्थळी शहरातील प्रसिद्ध मोती तलावात शनिवारी दुपारी आत्महत्येच्या दोन घटनांची माहिती समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. तलावात उडी घेतलेल्या एका युवकाचा मृतदेह सापडला असून, एका युवतीनेही तलावात उडी घेतल्याची…

समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग

💫 गणपती बाप्पा मोरया 💫 🌺 बाप्पाच्या स्वागताला द्या आकर्षक सजावटीची साथ ! 🌺 ✨ आमच्याकडे गणपती डेकोरेशनसाठी लागणारे डिजिटल बॅनर व शुभेच्छा बॅनर यांची आकर्षक डिझाइन सहित नॉर्मल प्रिंटिंग तसेच मॅट प्रिंटिंग करून मिळेल… आमचा पत्ता : समर्थ आर्ट्स…

रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळताच भरतशेठ गोगावले यांचे स्वागत

संदीप चौकेकरांनी दिल्या शुभेच्छा सिंधुदुर्ग : रायगड जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार भरतशेठ गोगावले यांची रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल प्राणजीवन सहयोग संस्था सिंधुदुर्गचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांनी त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. यावेळी त्यांनी भरतशेठ गोगावले यांना पुढील यशस्वी…

सिंधुदुर्गातून ‘करिअर कट्टा’च्या राज्यव्यापी उपक्रमाचा शुभारंभ

मधुमक्षिका पालनातून युवकांना करिअरची नवी संधी मधुमक्षिका पालनापासून सौरऊर्जेपर्यंत; विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या नव्या संधी कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करियर कट्टाचे काम अत्यंत समाधानकारकरित्या सुरु आहे. येथील जी काही २५ महाविद्यालये यात सहभागी आहेत ती विद्यार्थ्यांच्या करियरच्या दृष्टिकोनातून अविरत मेहनत घेत आहेत.…

error: Content is protected !!