झाडे आणि आईपेक्षा कोणीही मोठे नाही

झाडांना आईप्रमाणेच प्रेम द्या – सयाजी शिंदे विविध प्रजातीच्या बिजांचे संकलन करण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांचा सिंधुदुर्ग दौरा निवती : झाडे आणि आईपेक्षा कोणीही मोठे नसून आई आपल्याला जन्म देते तर झाडे आपल्याला श्वास देतात. म्हणूनच झाडांना आईप्रमाणे प्रेम द्या…








