Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी बजावला मतदानाचा हक्क

कणकवली : शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी मतदान करत फोंडा येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. आग्रे आणि दोन्ही मुले देखील उपस्थित होती. यावेळी सर्वांनी घरातून बाहेर पडून मतदान करावे. तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावावा असे…

वैभव नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार वैभव नाईक यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. स्नेहा नाईक या देखील उपस्थित होत्या.

योगेश मोबाईल शॉपीची खास लोकशाही ऑफर

मतदान करा, बोटाची शाई दाखवा आणि मिळवा ४ भेटवस्तू कुडाळ : योगेश मोबाईल शॉपी, कुडाळ ग्राहकांसाठी अनोखी ऑफर घेऊन आले आहेत. मतदान करा, बोटाची शाई दाखवा आणि कोणत्याही स्मार्टफोनच्या खरेदीवर ४ भेटवस्तू मोफत मिळवा अशी ही ऑफर असणार आहे. योगेश…

राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेशी समरस असणाऱ्यांनाच सहकार्य करणार – धीरज परब.

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी नेहमीच मराठी अस्मिता, स्थानिकांना रोजगार आणि विकासासोबत प्राधान्याने हिंदुत्ववाद हाच मुद्दा अजेंड्यावर घेतला आहे. सध्या निवडणुकीत जातीय मुद्दे तसेच काही मुस्लिम संघटनांनी 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींना मोकाट सोडणे व वक्फ बोर्ड जमिन…

निष्ठावंत आमदार वैभव नाईक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या- विनायक राऊत

ब्युरो न्युज : गेल्या १० वर्षात आमदार वैभव नाईक हे कुडाळ मालवण मतदारसंघात प्रामाणिकपणे काम करीत आहे. नागरिकांच्या सुखदुखात सहभागी होत आहेत. इतर आमदार, मंत्री यांनी गद्दारी केली मात्र आमदार वैभव नाईक हे उद्धवजींशी एकनिष्ठ राहिले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात…

भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांची आमदार नितेश राणे यांच्या प्रचारात आघाडी

सिंधुदुर्ग : कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार व महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारात भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी आघाडी घेतली आहे. प्रचार सुरू झाल्यापासून भटके विमुक्त वाडी वस्ती वरती भेटीगाठी घेत नेत्याचं काम…

तळगाव येथे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण : मालवण तालुक्यातील तळगाव येथे काल दुपारी २ ते ४ या वेळेत महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ बाईक रॅली काढण्यात आली. या बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठ्या संख्येने तरुण या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी…

जिल्हा नाभिक समाजाचा महायुतीला पाठिंबा

सिंधुदुर्ग : विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक समाजाच्यावतीने महायुतीला जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे. नाभिक समाज बांधवांच्या सुखःदुखःत नेहमीच महायुतीची माणसं सहभागी होत असल्याने आणि नाभिक समाजाच्या विविध समस्यांमध्ये महत्वाची मागणी असणारे केशशिल्पी महामंडळाची स्थापना महायुतीच्या काळात झाल्याने नाभिक समाजाकडून…

प्रतिबिंब – सिंधुदर्पण विशेष

कोकणी माणसाचं मत नेमकं कोणाला ? चिन्मय घोगळे / सिंधुदुर्ग विकास… विकासाची नेमकी व्याख्या काय ? हे कोकणातील सध्याभोळ्या माणसाला आजही कळलेलं नाही. कोकणी माणसाच्या याच भाबडेपणाचा फायदा घेऊन आजवर या राज्यकर्त्यांनी आपल्या सोयीप्रमाणे विकासाची व्याख्या तयार केली आहे. केवळ…

पिंगुळीतून आमदार वैभव नाईक यांना बहुमत देण्यासाठी पिंगुळी युवासेना सज्ज – केतन शिरोडकर

कुडाळ : महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांचा पिंगुळीतून युवासेना शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी जोमाने प्रचार करत असल्याची माहिती युवासेना तालुका सचिव केतन शिरोडकर यांनी दिली आहे. घरोघरी पोहोचून मतदारांपर्यंत आपलं बटन क्रमांक दोन मशाल चिन्हसमोर बटण दाबुन प्रचंड बहुमतांनी विजयी…

error: Content is protected !!