वैभव नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्कChinmay GhogaleNovember 20, 2024बातम्या कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार वैभव नाईक यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. स्नेहा नाईक या देखील उपस्थित होत्या. Post Views: 2 Previous Post योगेश मोबाईल शॉपीची खास लोकशाही ऑफर Next Post शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी बजावला मतदानाचा हक्क
श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन संपन्न. December 23, 2024