सिंधुदुर्ग : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी नेहमीच मराठी अस्मिता, स्थानिकांना रोजगार आणि विकासासोबत प्राधान्याने हिंदुत्ववाद हाच मुद्दा अजेंड्यावर घेतला आहे. सध्या निवडणुकीत जातीय मुद्दे तसेच काही मुस्लिम संघटनांनी 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींना मोकाट सोडणे व वक्फ बोर्ड जमिन सारख्या विषयांना बळ देणे यासारख्या मागण्या मान्य करून त्यांना समर्थन देणाऱ्यांना मनसेचा कायम विरोधच असणार आहे. आणि म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना शाश्वत रोजगार व पर्यटन विकासाला चालना, ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेला सक्षम करणारा आणि सोबत हिंदुत्वाला प्राधान्य देणाऱ्या उमेदवारास सहकार्य करण्याची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यांनी घेण्याचे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी केले आहे.
1
/
90
कोकणासारखी जैवविविधता जगात कुठेच सापडणार नाही - सयाजी शिंदे | Sayaji Shinde #sayajishinde
कणकवलीत “त्या” युवतीवर आक्षेपार्ह पोस्ट; परप्रांतीय युवकाला चोप, पुन्हा राडा! #kankavali
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ९ वी धम्म परिषद रविवारी
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ९ वी धम्म परिषद १७ मे रोजी
कोलगाव येथे थांबलेल्या दुचाकीला ट्रकची धडक...!! #sawantawadi #kolgaon
तुमच्यापेक्षा आमचे नगरसेवक हुशार आहेत - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #vaibhavnaik
आमच्यासाठी आमचा धर्म मोठा... राजकारण नाही - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर वडिलांना सांगून त्यांची पक्षातून हकालपट्टी करून दाखवा
हिंदू धर्म पोखरायला निघालेल्या माणसाचा पुळका वैभव नाईकांना कशासाठी - आ. निलेश राणे #nileshrane
पिग्मी एजंटावरील जाचक जीआरची होळी करणार - सुशांत नाईक #sindhudurg #kankavali
कुडाळात अवकाळी पावसाची हजेरी... बालगोपाळांनी घेतला पावसात भिजण्याचा आनंद #kudal
आता विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बळ देणार - आमदार प्रमोद जठार #pramodjathar
1
/
90


Subscribe










