कणकवली : शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी मतदान करत फोंडा येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. आग्रे आणि दोन्ही मुले देखील उपस्थित होती.
यावेळी सर्वांनी घरातून बाहेर पडून मतदान करावे. तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन त्यांनी सिंधुदुर्गच्या जनतेला केले.