मालवण : मालवण तालुक्यातील तळगाव येथे काल दुपारी २ ते ४ या वेळेत महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ बाईक रॅली काढण्यात आली. या बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठ्या संख्येने तरुण या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी गावातील वातावरण भगवेमय झाले होते.