योगेश मोबाईल शॉपीची खास लोकशाही ऑफर

मतदान करा, बोटाची शाई दाखवा आणि मिळवा ४ भेटवस्तू

कुडाळ : योगेश मोबाईल शॉपी, कुडाळ ग्राहकांसाठी अनोखी ऑफर घेऊन आले आहेत. मतदान करा, बोटाची शाई दाखवा आणि कोणत्याही स्मार्टफोनच्या खरेदीवर ४ भेटवस्तू मोफत मिळवा अशी ही ऑफर असणार आहे.

योगेश मोबाईल शॉपी आपल्या वेगवेगळ्या ऑफरसाठी नेहमीच चर्चेत असते. यावेळी देखील लोकशाही मजबूत करण्यासाठी आणि जास्तीत जास्त मतदान व्हावे या उद्देशाने खास लोकशाही ऑफर घेऊन आले आहेत. यामध्ये कोणत्याही स्मार्टफोनच्या खरेदीवर मतदान केलेल्या बोटाची शाई दाखवल्यानंतर होमथिएटर, स्मार्टवॉच, इअर बड्स आणि इस्त्री या ४ भेटवस्तू अगदी मोफत मिळणार आहेत. तसेच बजाज फायनान्सवर ₹ १०००/- पासून ते ₹ ४०००/- पर्यंत कॅशबॅक ऑफर ही ठेवण्यात आली आहे. ही ऑफर फक्त २० आणि २१ नोव्हेंबर या दोन दिवसांपूर्ती मर्यादित असून जास्तीत जास्त ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घ्यावा असे आवाहन योगेश मोबाईल शॉपीच्या वतीने करण्यात आले आहे.

बजाज आणि टीव्हीएस फायनान्सची सुविधा उपलब्ध

error: Content is protected !!