Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

वृक्षदिंडी कार्यक्रम जीवन शिक्षण शाळा आरवली नं. १

पर्यावरण संवर्धनाचा नवा संकल्प! आज दिनांक २५ जुलै २०२५ रोजी जीवन शिक्षण शाळा आरवली नंबर एक येथे वृक्षदिंडी कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे खास आकर्षण म्हणजे वेतोबा देवस्थान कमिटीचा सक्रिय सहभाग. कार्यक्रमासाठी वेतोबा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष श्री.…

कणकवलीत १७ वर्षीय मुलीचे अपहरण

अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल कणकवली: कणकवली तालुक्यातून एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (आज) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून, मुलीच्या चुलत्याने दिलेल्या फिर्यादीनुसार कणकवली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल…

रिगल कॉलेजच्या विद्यार्थ्यांची निलामकंट्री साईट हॉटेलला ज्ञानवर्धक शैक्षणिक भेट

कणकवली : २४ जुलै २०२५ रोजी, कणकवली येथील रिगल कॉलेजच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागातील विद्यार्थ्यांनी नीलमकंट्री साईट हॉटेलला एक ज्ञानवर्धक शैक्षणिक भेट दिली. केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता, हॉटेल उद्योगाच्या प्रत्यक्ष कार्यप्रणालीची सखोल माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, हा या भेटीमागचा उदात्त…

मोफत हृदयरोग तपासणी आरोग्य शिबिर

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण शहरामध्ये मामा वरेरकर नाट्यगृह येथे राणे हॉस्पिटल रिचर्स सेंटर पुरस्कृत डॉ. जी. टी. राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हृदयरोग तपासणी आरोग्य शिबिर…

संतोष वारंग केळबाई मंदिर परिसरातून बेपत्ता

कुडाळ पोलिसात तक्रार दाखल कुडाळ : कुडाळ येथील केळबाई मंदिर परिसरात राहणारे ५० वर्षीय संतोष परशुराम वारंग हे २० जुलैपासून बेपत्ता झाले असून, त्यांची पत्नी संजना वारंग यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. मूळचे मुंबईचे असलेले संतोष…

वाघेरी गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार !

पालकमंत्री नितेश राणे यांचे आश्वासन वाघेरी ग्रामविकास मंडळ, मुंबईच्या पदाधिकारी व सदस्यांनी घेतली भेट कणकवली : तालुक्यातील वाघेरी ग्रामविकास मंडळ, मुंबईच्या पदाधिकारी व सदस्यांनी मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची मुंबई येथे जुहू निवासस्थानी…

राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे २६ जुलै पासून सिंधुदुर्ग व रत्नागिरी दौऱ्यावर

अनुसूचित जातीसाठी आयोजित “समाज संवाद व तक्रार निवारण” मेळाव्यास उपस्थितीकणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे शनिवारी ( दि. २६ जुलै ) व रविवारी ( दि. २७ जुलै २०२५) रोजी सिंधुदुर्ग व…

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर परुळे ग्राम महसूल अधिकारी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

त्यांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई व्हावी सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ माडये यांची वेंगुर्ला तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी वेंगुर्ला : काही दिवसांपूर्वी कोरजाई येथील बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबतचे वृत्त प्रसारित होताच यावर कारवाई करण्यात आली होती. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी…

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

एकाला २० वर्षांचा सश्रम कारावास सिंधुदुर्ग : एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मनोहर उर्फ आदित्य अरुण सावंत (वय २६, रा. परुळे) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांनी दोषी धरून २० वर्षांचा सश्रम कारावास आणि ३०…

धोकादायक वळणावरील वाढलेली झाडी तत्काळ साफ करावी

युवासेना (ठाकरे गट) तालुका सचिव केतन शिरोडकर यांची मागणी कुडाळ : कुडाळ – वेंगुर्ला मार्गावरील मार्गावर गेले तीन दिवस झाड पडले असून प्रशासनाने हे झाड हटवण्यासाठी कोणतीही कारवाई केलेली नाही. याशिवाय पिंगुळी तिठा – नेरूर मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढलेली…

error: Content is protected !!