Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

आरोग्य विभागाच्या इमारतींचे लोकार्पण

सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय आरोग्य अभियान व जिल्हा नियोजन मधुन बांधलेल्या 6 नुतन इमारतींचा लोकार्पण व 3 नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतींचे भुमिपूजन खासदार नारायण राणे यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने पार पडले. हा समारंभ ओरोस येथील शरद कृषी भवन येथे संपन्न झाला.…

शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृहाचे उद्घाटन

मुलांच्या आयुष्यामध्ये परीवर्तन घडवणारी इमारत – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : निरीक्षणगृह व बालगृहामध्ये मुला मुलींना घरासारखे वातावरण देऊन त्यांच्यावर चांगले संस्कार होणे आवश्यक आहे. परिस्थितीने पोरकं केल्यानंतर बालगृहांसारख्या संस्था मुलांना मायेचा आधार देतात. त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम करत…

अभिनेत्री माधुरी पवार करणार डबल धमाका

अभिनेत्री माधुरी पवारचा आनंद झाला द्विगुणीत, दोन प्रोजेक्ट्समधून येणार लवकरचं भेटीला अभिनेत्री माधुरी पवारने दिल्या दोन गुड न्यूज़! अभिनेत्री माधुरी पवारने केल Powerful कमबॅक ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘देवमाणूस’, ‘रानबाजार’, अल्याड पल्याड, लंडन मिसळ या कलाकृतींमुळे अभिनेत्री माधुरी पवार घराघरांत लोकप्रिय…

शिवसेना नगरसेवकांच्या माध्यमातून एकलव्य आश्रमातील मुलांना खाऊ व शैक्षणिक साहित्याचे वाटप

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य कुडाळ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस एकलव्य न्यास वेताळ बांबर्डे येथील मुलांसोबत केक कापून साजरा करण्यात आला. यानंतर मुलांना मुलांना खाऊ आणि पुस्तकांचे…

रस्त्यात गाय आडवी आल्याने रुग्णवाहिका पलटी

सावंतवाडी : गोवा येथून खाजगी रुग्णवाहिकेतून पुण्याच्या दिशेने जात असताना माजगाव येथील मांडव हॉटेल नजीक रस्त्यात गाय आडवी आल्याने रुग्णवाहिका पलटी होऊन झालेल्या अपघातात रुग्णवाहिकेतील रुग्ण असलेली वृद्ध महिला जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक बांधिलकी संघटनेचे कार्यकर्ते रवी…

कुडाळ शहरात चार डंपरवर कारवाई

कुडाळ : शहरातील आठवडा बाजार असतानाही बेदकारपणे डंपर चालवल्याप्रकरणी चार डंपर वर कुडाळ पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी चार डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चालक शुभम हर्षलाल तिवारी (३०, रा. साखळी गोवा), दावल नबीसाब शेख (५५,…

हत्ती हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लक्ष्मण गवस यांच्या कुटुंबीयांचे मा. आम. वैभव नाईक यांनी केले सांत्वन

केवळ एक हत्ती पकडण्याच्या आदेशाचे पत्र म्हणजे ग्रामस्थांची निव्वळ फसवणूक – वैभव नाईक

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त डीगसच्या आई काळंबा देवीच्या चरणी साकडे

कुडाळ : माजी केंद्रीय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य विद्यमान खासदार मा.श्री.नारायणराव राणे साहेब यांच्या ७४ व्या जन्मदिवसाचे औचित्य साधून डिगस शिवसेना यांच्यावतीने आई काळंबा देवी चरणी दादांच्या दिर्घाआयुष्यासाठी श्रीफळ ठेऊन साकडे घालण्यात आले.तसेच डिगस पथपेढी येथील दुकानदार ,ग्राहक…

नेदरलँडच्या रोटर डॅम बंदराला मंत्री नितेश राणेंची भेट

युरोपमधील सर्वात मोठं बंदर आणि आशियाबाहेरील जगातील सर्वात मोठं बंदर असलेल्या नेदरलँडच्या रोटर डॅम बंदराला महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेशजी राणे यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान सीईओ बाउडेविन सायमन्स, बिझनेस हेड मार्क-सायमन बेनजामिन्स, आणि इतर प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी…

error: Content is protected !!