बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतिशील नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या समुद्रकिनारपट्टी आणि मेरीटाईम क्षमतेचा जास्तीत जास्त वापर महाराष्ट्र हे भारताच्या आर्थिक प्रगतीचे इंजिन मुंबई : सागरी शिखर परिषद २०२५ च्या उद्घाटन प्रसंगी बोलताना मत्स्यव्यवसाय…
वाहकाच्या डोक्याला दुखापत कुडाळ : कुडाळ बस डेपो येथे १० रुपयांच्या शिल्लक पैशांवरून झालेल्या वादानंतर एका प्रवाशाने एसटी बसच्या वाहकाला मारहाण केली. यात वाहकाच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्याच्यावर कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-पणजी (व्हाया कोल्हापूर)…
कुडाळ : NAMSTE दिनानिमित्त आज कुडाळ नगरपंचायतमार्फत शहरातील सेप्टिक टँक क्लिअरिंग वर्कर्स यांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी अरविंद नातू, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, नगरसेविका नयना मांजरेकर उपस्थित होते. हा उपक्रम कामगारांच्या सुरक्षितता व आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून…
देवगड येथील चिरेखाणीत घडली घटना; संशयित अटकेत देवगड : देवगड तालुक्यात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली असून, एका परप्रांतीय कामगाराने सिगारेट पेटवण्यासाठी लायटर न दिल्यासारख्या किरकोळ कारणावरून आपल्या चुलत भावाच्या डोक्यात ट्रकच्या ‘टॉमी’ने (मोठा लोखंडी गज) प्रहार करून त्याची निर्घृण…
सोनाली गावडे मृत्यू प्रकरण इन्सुली कोठावळेबांध येथील सोनाली प्रभाकर गावडे (वय २५) या युवतीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आज आठ दिवस पूर्ण झाले तरी सिंधुदुर्ग पोलिसांना अद्याप मुख्य संशयितास पकडण्यास यश आले नाही. या घटनेदरम्यान सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळणारा तो युवक स्थानिक…
गटनेते मंदार शिरसाट यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी कुडाळ : नगरपंचायतीच्या महाविकास आघाडीतील सात नगरसेवकांनी भाजप पक्षात प्रवेश केला या सात नगरसेवकांनी स्वेच्छेने महाविकास आघाडीचा गट सोडला त्यामुळे महाविकास आघाडीचे गटनेते मंदार शिरसाट यांनी या सात नगरसेवकांना अनहर्ता कायद्यानुसार अपात्र करावे अशी…
संतोष हिवाळेकर / पोईप शनिवार दिनांक 12 जुलै २०२५ रोजी श्री. आबा चव्हाण यांचे घरी शिसेगाळुवाडी, गोळवण येथे श्री पद्धतीने भात पीक लागवड शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमावेळी गोळवण गावचे सन्माननीय सरपंच श्री सुभाष द. लाड साहेब, उपसरपंच…
देवगड तालुक्यातील घटना नाडण वरची पुजारेवाडी येथील उमेश सत्यवान पुजारे (३४) यांनी मद्यधुंद अवस्थेत आंबा फवारणीसाठी घरी आणलेले कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. १४ जुलै रोजी सायंकाळी त्यांनी कीटकनाशक प्राशन केले होते परंतु उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालय येथे १५ जुलै रोजी…
सिंधुदुर्ग विकासाच्या वाटेवर की विनाशाच्या उंबरठ्यावर ? ✒️ चिन्मय श्रीराम घोगळे/ प्रतिबिंब सिंधुदुर्ग… महाराष्ट्राच्या माथ्यावरचा एक शांत आणि सुसंस्कृत असा हिरवागार मुकुट. या जिल्ह्याची ओळखच अशी की, जिथे कोकणची माणसं साधी, भोळी आणि काळजात त्यांच्या भरली शहाळी, असं गाणंही रुढ…
कुडाळ : तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतचे सन २०२५-३० या कालावधीसाठीचे सरपंच आरक्षण सोडत कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी जाहीर केले. या आरक्षण सोडती मुळे काही इच्छुक उमेदवारांच्या मनासारखी आरक्षणे न पडल्यामुळे काहींचे चेहरे उदास झाले तर काहींना अपेक्षेप्रमाणे आरक्षण पडल्यामुळे अनपेक्षित…