शेतमांगराला आग लागून लाखोंचे नुकसान

मालवण : तालुक्यातिल मसुरे कावावाडी येथील मंदार सदानंद मुणगेकर या गरीब शेतकऱ्याच्या शेतामध्ये असणाऱ्या शेतमांगराला शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास अचानक आग लागून संपूर्ण शेतमांगार आगीच्या भक्षस्थानी पडला तर यामध्ये या गरीब शेतकऱ्याची चार जनावरे होरपळून जबर जखमी झालेली आहेत. अचानक…