माऊली मित्रमंडळाचा सामाजिक उपक्रम; रुग्णांना फळे वाटप करून नितेश राणे यांचा वाढदिवस साजरा

कणकवली : महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या हस्ते रुग्णांना फळांचे…








