Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

गणरायाला साश्रु नयनांनी निरोप !

कणकवली : येथील सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे उपजिल्हा रुग्णालयासमोर माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय भावपूर्ण वातावरणात श्री गणेशाची पूजन करण्यात आली. यावेळी विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी श्री गणेश मूर्तीची ढोल ताशा…

आमदार निलेश राणे म्हणजे ‘क्विक ॲक्शन अँड क्विक रिझल्ट’

कुडाळ : पणदूर येथील ट्रान्सफॉर्मर जळल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई – गोवा महामार्गावरील पथदिवे बंद स्थितीत होते. ग्रामस्थांनी ही बाब आ. निलेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अवघ्या काही तासांत महामार्गावरील पथदिवे सुरू करण्यात आले. तसेच दुसऱ्या दिवशी स्वखर्चाने ट्रान्सफॉर्मर…

आर. पी. आय. नेते रतनभाऊ कदम यांनी दिली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोणावळा येथील स्मारकाला भेट

लोणावळा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) नेते रतनभाऊ कदम यांनी लोणावळा शहराला तसेच शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट दिली. यावेळी आर. पी. आय. चे प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे, मावळ तालुका कार्याध्यक्ष अशोक सरोदे, मावळ तालुका उपाध्यक्ष…

अपघातात गंभीर जखमी पर्यटकाचा मृत्यू

सोलापूर येथील पर्यटक; मालवण वायरी मार्गावर झाला होता अपघात मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ येथे गुरूवारी दुपारी झालेल्या टेम्पो व मोटासायकल अपघातातील जखमी पर्यटकाचे गोवा बांबुळी येथे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. दरम्यान, या अपघातप्रकरणी टेम्पो…

पिंगुळी म्हापसेकर तिठा येथील संजना कलेक्शन दुकानात अज्ञात व्यक्तीकडून चोरी

कुडाळ : पिंगुळीमध्ये संजना कलेक्शन दुकानात रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून चोरी करण्यात आली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. पिंगुळी म्हापसेकर तिठा येथील संजना कलेक्शनच्या मालक आरती परब रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुकानात आल्या असता आपल्या दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात…

लक्ष्मी लॉजचा मालक संजय सांडव, मॅनेजर ओंकार भावेची जामिनावर मुक्तता

कणकवली : कणकवली बस स्थानकासमोरील लक्ष्मी लॉजमध्ये बांगलादेशी महिलांना बोलावून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याच्या गुन्ह्यातील न्यायालयीन कोठडीत असलेला लक्ष्मी लॉज चा मालक संजय सांडव व मॅनेजर ओंकार भावे या दोघांना जिल्हा सत्र व प्रधान न्यायाधीश हनुमंत गायकवाड यांनी प्रत्येकी…

मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा नदीपात्रात बुडून मृत्यू

कुडाळ : बांव बागवाडी रेल्वे ब्रिज खाली मासेमारीसाठी गेलेल्या बाव येथील ३५ वर्षीय राजाराम अशोक परब हे पाय घसरून नदीत पडले आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे. बांबुळी येथील संतोष वरक यांनी दिलेल्या…

सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाची DMER संचालक अजय चंदनवाले व आमदार निलेश राणेंकडून पहाणी.

आरोग्य व्यवस्था बळकटीकारणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार- आ. निलेश राणे. सिंधुदुर्ग : नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातील असुविधांबाबत विशेष बैठक मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली होती त्या बैठकीत DMER संचालक यांनी प्रत्यक्ष पहाणी करण्याची सूचना…

आमदार निलेश राणे इम्पॅक्ट

पणदूर फ्लायओव्हरवरील पथदिवे अवघ्या काही तासांत सुरू कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर पणदूर येथे फ्लायओव्हर वरील पथदिवे गेले पंधरा दिवस बंद स्थितीत होते. ग्रामस्थांनी ही बाब आ. निलेश राणे यांच्या कानावर घातल्यानंतर अवघ्या काही तासांत पथदिवे सुरू करण्यात. आले.…

भटक्या जाती – जमाती मधील नागरिकांना जमीन खरेदी करता सातबाराच्या अटीबाबत विशेष बाब म्हणून निर्णय घ्या

माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची प्रांताधिकारी, तहसीलदारांकडे मागणी कणकवली : भटक्या जाती – जमाती मधील मांग गारुडी, गोंधळी समाज, घिसाडी समाज व इतर अन्य जाती, जमाती च्या नागरिकांना कणकवली शहरात घर बांधण्यासाठी जमीन खरेदी करण्याकरिता आवश्यक असलेला शेतकरी दाखला उपलब्ध…

error: Content is protected !!