Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

दोन एल.ई.डी. नौकां मालवण समुद्रात पकडल्या

सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई सुरूच मालवण : महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण किल्ल्यासमोर अंदाजे ८ ते ९ सागरी मैल समुद्रात अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईट व्दारे मासेमारी करणाऱ्या रत्नागिरी येथील दोन एल.ई.डी. नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने करवाई केली आहे. सदर नौका जप्त…

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची सभा सावंतवाडी येथील भंडारी भवन येथे संपन्न..

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ,सिंधुदुर्ग महासंघाच्या कार्यकारीणी ची मासिक सभा गुरुवार दिनांक १७.०४.२०२५.रोजी दुपारी ठीक ११.०० वाजता सावंतवाडी येथील खासकीलवाडा भंडारी भवन सावंतवाडी या तालुका भंडारी समाज मंडळाच्या वास्तू मधील कै.सहदेव उर्फ काका मांजरेकर सभागृह येथे जिल्हा भंडारी महासंघाची…

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आणि शिवसेना पदाधिकार्यांनी घेतली जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट.

सिध्दीविनायक बिडवलकर अपहरण व हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी. सिध्दीविनायक बिडवलकर अपहरण व हत्या प्रकरणात आज शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची भेट घेत सखोल चौकशीची मागणी केली. यावेळी या प्रकरणासोबतच या घटनेला…

महेंद्रा अकॅडमीची हॅट्रिक

एकाच वेळी तीन विद्यार्थ्यांची शासकीय विभागामध्ये निवड सिंधुदुर्ग : महेंद्रा अकॅडमीची हॅट्रिक झाली असून एकाच वेळी तीन विद्यार्थ्यांची शासकीय विभागामध्ये निवड झाली आहे. महेंद्रा अकॅडमीचे सागर शिरसाट यांची एम.पी.एस.सी. मार्फत कृषी विभागामध्ये निवड झाली आहे. याशिवाय समीक्षा सोनवडेकर यांची एम.पी.एस.सी.…

मेढा राजकोट येथे अंडरआर्म बॉक्स बीच क्रिकेट स्पर्धा

रॉयल ब्रदर्स आयोजित दादा आचरेकर स्मृती चषक २०२५ सिंधुदुर्ग प्रीमियर लीग वयोमर्यादित प्रकाशझोतातील अंडरआर्म बॉक्स बीच क्रिकेट स्पर्धा २० ते २२ रोजी या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये मेढा राजकोट येथे होणार आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रु. २२.२२२, द्वितीय क्रमांकास रु.…

आईने दोन मुलासह नदीपात्रात उडी घेत केली आत्महत्या; देवगड येथील घटना

देवगड : दि. १६ एप्रिल : देवगड तालुक्यातील तीर्लोट-आंबेरी पुलावरून एका महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. श्रिया सुरज भाबल (वय २४) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून, त्या तिरलोट-आंबेरी येथील रहिवासी होत्या. त्यांचे…

धोकादायक असणारा विद्युत पोल केला स्थलांतरित

संदेश नाईक व युवा सेनेच्या स्वानंद उपाध्ये यांचा पुढाकार हुमरमाळा वालावल करमळीवाडी इथे असलेले सचीन पेडणेकर यांच्या घराच्या लगत असलेला लाईटचा पोल संदेश नाईक व युवा सेना स्वानंद उपाध्ये यांच्या माध्यमातून काढण्यात व दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आला . हुमरमाळा वालावल…

अथायु हॉस्पिटलचे मोफत अँजिओग्राफ़ी,अँजिओप्लास्टी, बायपास ऑपरेशन शिबीर

कोल्हापूरचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 💊मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर🩺 मोफत अँजिओग्राफ़ी,अँजिओप्लास्टी, बायपास ऑपरेशन शिबीर हृदयविकाराची लक्षणे👉 हृदयरोग व मधुमेह👉 छातीत धडधडणे👉 छातीत दुखणे👉 घाम येणे👉 श्वास घेण्यास त्रास होणे👉 हाता- पायातून मुंग्या येणे👉 खूप तहान लागणे👉 जिना चढताना धाप लागणे महात्मा जोतिबा…

अथायु हॉस्पिटलचे मोफत विनाऑपरेशन लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार शिबीर

कोल्हापूरचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 💊मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर🩺 मोफत विनाऑपरेशन लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार शिबीर व्हेरिकोज व्हेन्स लक्षणे१) पाय सुजणे,२) संध्याकाळी पाय दुखणे,३) पायामध्ये असहजता निर्माण होणे४) असह्य वेदना होणे व त्यामुळे झोप न येणे५) पायाच्या पोटऱ्या दुखणे६) पायाच्या नसा निळ्या…

“अथायु हॉस्पिटल” ची मोफत पित्ताशयातील खड्यांची ऑपरेशन शिबीर

🩺”अथायु हॉस्पिटल”🩺 कोल्हापूरचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 💊मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर🩺 👨‍🔬 मोफत पित्ताशयातील खड्यांची ऑपरेशन शिबीर ❓ पित्ताशयातील खड्यांची लक्षणे काय आहेत? १) वरच्या ओटीपोटात वेदना, मळमळ आणि उलटी,चक्कर,अतिसार,गॅस२) खाल्ल्यानंतर अपचन होते, विशेषतः चरबीयुक्त पदार्थ३) ढेकर देणे किंवा ढेकर येणे४) पोट…

error: Content is protected !!