Sindhudarpan

Sindhudarpan

आ. निलेश राणेंनी मानले मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार

कुडाळ प्रतिनिधी: मालवणचे आमदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. याबतची प्रतिक्रिया ‘ X ‘ पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. आ. निलेश राणे यांनी कोकण किनारपट्टीवरील पोर्टबाबतचे प्रश्न विधिमंडळात मांडले होते. याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

सिंधुदुर्ग महिला वरवर वर महिला कोन सचेत होणे आवश्यक आहे

जिल्हा महिला अध्यक्षा अंधश्र‌द्धा निर्मूलन समिती, सिंधुदुर्ग उज्ज्वला विजय येळाविकर यांचे निवेदन राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना दिले निवेदन कुडाळ प्रतिनिधी: आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला आयोग आपल्यादरी अंतर्गत जनसुनावणी घेण्यात आली.यावेळी १२० तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली.यावेळी अनेक…

महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत ‘जनसुनावणी’

महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिला आयोग प्रयत्नशील राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर तक्रार निवारण समिती नसलेल्या आस्थापनांवर तात्काळ कारवाई करा सिंधुदुर्ग जिल्हा महिलांसाठी अतिशय सुरक्षित १२० तक्रांरीवर तात्काळ कार्यवाही सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी: महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या अडचणी समजून घेणे आवश्यक…

प्रभागस्तरावर निरुखे नं. १ प्रशालेने वाजवला यशाचा डंका

कुडाळ प्रतिनिधी: सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या निरुखे गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा निरुखे नं .१ या प्रशालेत शिकणारे विद्यार्थी हे कलागुणांनी समृध्द असतातच .त्याच बरोबर क्रीडा क्षेत्रातही आपला ठसा उमटवत यश संपादन करतात.कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव २०२४-२५…

राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा करावा

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची जिल्हा प्रशासनाकडे मागणी वैभववाडी प्रतिनिधी: ग्राहकांचे हक्क आणि अधिकारांचे रक्षण करणारा ग्राहक संरक्षण कायदा २४ डिसेंबर १९८६ रोजी पास झाला.त्याचा जागर म्हणून २४ डिसेंबर हा दिवस “राष्ट्रीय ग्राहक दिन” म्हणून साजरा केला जातो.तसेच १५ मार्च १९६२…

कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचा २२ डिसेंबर रोजी महायुतीकडून भव्य नागरी सत्कार

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांची माहिती सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी: कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली असून २२ डिसेंबरला ते जिल्ह्यात मंत्री म्हणून प्रथमच दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर महायुती पदाधिकारी,…

मालवण बंदर जेटीवर बंदर विभागाचे अधिक लक्ष केंद्रित

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी किंवा लाईफ जॅकेट नसलेले प्रवासी होडीत दिसून आल्यास तत्काळ कारवाई मालवण प्रतिनिधी: मुंबई गेट वे ऑफ इंडियाजवळ एलिफंटा बोट दुर्घटनेत ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.क्षमतेच्या बाहेर बोटीतून माणसांना घेऊन…

विनापरवाना एक झाड तोडल्यास ५० हजार रुपये दंड आकारण्याच्या भाजप सरकारच्या विधेयकाला शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी केला विरोध

शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असलेले विधेयक रद्द करा भास्कर जाधवांची मागणी नागपूर: महसूल आणि वनविभागाच्या परवानगी शिवाय अनधिकृतपणे झाडे तोडल्यास एका झाडामागे ५० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.आणि झाड तोडणाऱ्यास २ वर्षाची शिक्षा होणार अशी तरतूद असलेले विधेयक भाजप सरकारने हिवाळी…

जिल्हा परिषदेच्या शाळांवर कंत्राटी शिक्षक भरतीला स्थगिती

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नवीन वर्षात शिक्षक भरती होणार मुंबई प्रतिनिधी: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांचा पट १ ते २० पर्यंत आहे, अशा शाळांवर सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याचा शासन निर्णय निघाला. त्यानंतर त्या निर्णयात बदल करून दहापर्यंत पटसंख्या असलेल्या शाळांवर…

टीईटी’चा निकाल फेब्रुवारीत तर ‘टेट’ जून-जुलैमध्ये

ब्युरो न्यूज: टीईटी पार पडल्यानंतर या परीक्षेचा निकाल फेब्रुवारीअखेर अपेक्षित आहे. उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे पेपर बारकाईने तपासले जात आहेत. प्रत्येक उत्तराला अचूक गुण दिल्याची खात्री अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे निकालास आणखी दीड ते दोन महिने लागू शकतात. त्यानंतर…