परीक्षा केंद्रांवर आता अशी होणार संचालकांची नेमणूक मुंबई: शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.होऊ घातलेल्या दहवी – बारावीच्या परीक्षांच्या पार्श्भूमीवर त्यांनी कॉपी मुक्त परीक्षा होण्यासाठी परीक्षा केंद्रांबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. दहावी-बारावीच्या…
काय आहेत नवीन लाल परीची वैशिष्ट्ये ब्युरो न्यूज: हल्ली बस च्या अपघातांचा सिलसिला वाढलेला दिसून येत आहे.बसच्या वाढत्या अपघातामुळे प्रवासी वर्ग बसकडे पाठ फिरवू लागले आहेत. बसच्या तांत्रिक बिघाडीच्या तक्रारी वाढलेल्या असताना एसटी महामंडळाने आता याच पार्श्भूमीवर लालपरिला आता नवीन…
आ.निलेश राणे यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी कुडाळ आगारासाठी किमान २५ तर मालवण आगरासाठी किमान १८ गाड्यांची मागणी कुडाळ: कुडाळ मालवण आगारात एकंदरीत बस ची स्थिती पाहता अनेक बस ह्या तांत्रिक दृष्ट्या सक्षम नसून कित्तेक वेळा बस मधे…
ब्युरो न्यूज: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर झाली असून हे अधिवेशन ३१ जानेवारी पासून चालू होणार आहे.३१ जानेवारी ते १३ फेब्रुवारी असा अर्थ संकल्पित अधिवेशनाचा कालावधी असणार आहे.१ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थ संकल्प सादर करणार असून मोदी सरकारच्या…
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे वक्तव्य कोकणी माणूस कोकणातचं राहून समृद्ध होईल सावंतवाडी: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब तर्फे आयोजित पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलताना म्हणाले…
मालकाला वाचविण्यासाठी सर्जाने दाखवली सतर्कता मालकाला अस्वस्थ पाहून सर्जाने थेट शेतातून मालकाला घरी आणले मांगले: अस म्हणतात की मुक्या प्राण्यात आणि लहान मुलांमध्ये देव असतो.एखाद्याची निस्वर्थपने आणि निर्मळ मनाने केलेली सेवा नेहमीच त्या देवाच्या देव्हाऱ्यात नोंद करून ठेवलेली असते.आपल्या चांगल्या…
कमरेला लोखंडी जड वस्तू बांधून मृतदेह विहिरीत टाकला दापोली: आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल करून आपण जणू काही केलेच नाही असं भासवणाऱ्या पत्नीनेच पतीचा आपल्या प्रियकराच्या साथीने गळा आवळून अत्यंत निर्घृण पद्धतीने खून करून मृतदेह विहिरीत…
तीन पैकी एक आरोपी ताब्यात मुंबई: बॉलिवूड अभिनेता नवाब सैफ अली खान याच्यावर काल रात्री उशीरा हल्ला झाल्याची बातमी समोर आली आणि या बातमीमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आज सैफ अली खानच्या बंगल्यातील आणि…
८ वेतन आयोग निर्णयाला मंजुरी: कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ दिल्ली: बहुप्रतिक्षित असलेला आठवा वेतन आयोगाचा निर्णय अखेर मंजूर झाला असून लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.मोदी सरकारनं आज दिनांक १६ जानेवारी रोजी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारनं…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खळबळजनक वक्तव्य इमर्जन्सी चित्रपटाच्या स्क्रिनिंग वेळी केले वक्तव्य मुंबई : सध्या चित्रपट अभिनेत्री तसेच निर्माती,दिग्दर्शक कंगना रानौत यांचा इमर्जन्सी चित्रपट तब्बल सहा महिन्यांनी स्क्रिनिंग होत आहे.दरम्यान या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या दिवंगत पंतप्रधान…