पुणे: बसच्या अपघाताचे प्रमाण हल्ली वाढले आहे .दरम्यान पुण्यात देखील आज असाच एक भीषण अपघात झाला असून यात ३५ प्रवासी झाखमी झाले आहेत.पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दहिवडी डेपोची दहिवडी जोतिबा एसटी जोतिबाकडे चालली होती. तांदुळवाडीनजीक गुरव पुलाजवळ पुलावरून कठडा तोडून…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवली माणुसकी अपघातग्रस्त दुचाकीस्वाराला मदत ठाणे: प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे येथील साकेत मैदानात आयोजित केलेल्या ध्वजवंदन आणि संचलन सोहळा पार पडल्यानंतर मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या दुसऱ्या मार्गिकेच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री शिंदे हे ठाण्याकडून मुंबईला जायला निघाले. उपमुख्यमंत्री शिंदे…
ब्युरो न्यूज: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने NEET UG 2025 च्या परीक्षेच्या पॅटर्नबाबत परिस्थिती स्पष्ट केली आहे. आता परीक्षा जुन्या धर्तीवर होणार असून त्यात २०० ऐवजी १८० प्रश्न विचारले जातील. यापूर्वी, कोविड-19 दरम्यान, विद्यार्थ्यांना 200 पैकी 180 प्रश्न सोडवण्याचा पर्याय…
स्वर्गाकडे जाणारा मार्ग रस्ते,रेल्वे,आणि हवाई ह्या तिन्ही बाजूंनी खडतर सावंतवाडी: कोकण म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग. या कोकणातील विलोभनीय सौंदर्य पाहण्यासाठी कोकणात रोज हजारो पर्यटक येत असतात.या पर्यटकांसाठी आणि कोकणातील जनतेसाठी कोकणात सावंतवाडी येथे चिपी विमानतळ बांधण्यात आले. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना फक्त…
ब्युरो न्यूज: रेल्वेत तब्बल ३२ हजारापेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर करण्यत आली आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचनादेखील प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालविता. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन…
मुंबई: महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता अपात्र लाडक्या बहिणींची छाननी करत असून एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार निकषामध्ये न बसणाऱ्या अशा अपात्र महिला ३० लाख आहेत. अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याने त्यांनी पैसे…
महिलांना ५०% सवलत मिळणार की नाही? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले महत्वाचे आदेश मुंबई: विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता राज्य सरकार लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी करत आहे. त्यातील अपात्र असणाऱ्या बहिणींना योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम देणार नसल्याचं म्हटलं जात आहे.अशी…
महाराष्ट्र राज्य शिक्षण समन्वय समिती, सर्व शैक्षणिक संघटना व्यासपीठ यांचा इशारा पुणे: शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून शिक्षण क्षेत्रात अनेक महत्वाचे निर्णय घेतले असून सद्ध्या होऊ घातलेल्या दहावी बारावी च्या बोर्डाच्या परीक्षा कॉपी मुक्त होण्यासाठी केंद्र…
इन्सुली: गोव्याच्या दिशेने वाळू वाहतूक करणारा डंपर इन्सुली कोठवळेबांध येथे पन्नास फुट खोल दरीत कोसळला. हा अपघात गुरुवारी मध्यरात्री मुंबई गोवा महामार्गवरील येथे घडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र डंपरचे फार मोठे नुकसान तर डंपरमधील वाळूचे नुकसान झाले. याबाबतची…
ब्युरो न्यूज : तीन दिवसांपूर्वी साटेली भेडशी थोरलेभरड येथे तिलारी धरणाच्या डाव्या कालव्यात पडलेल्या दुसऱ्या कामगाराचा मृतदेह तिलारी कालवा फुटल्याने पाणी बंद झाल्यावर शुक्रवारी रात्री दोडामार्ग म्हावळणकरवाडी नजीक आढळून आला. या नंतर पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. खानयाळे येथे एका…