ब्युरो न्यूज: रेल्वेत तब्बल ३२ हजारापेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर करण्यत आली आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचनादेखील प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालविता. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. रेल्वे भर्ती बोर्डाने ट्रॅक मेंटेनर ग्रेड- १०. पॉइंट्समन, असिस्टंट, असिस्टंट लोको शेड. असिस्टंट ऑपरेशन, असिस्टंट ऑपरेशन आणि असिस्टंट ११ आणि सहाय्यक या पदांसाठी भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली.या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. रेल्वे भर्ती बोर्डाने ट्रॅक मेंटेनर ग्रेड- १७. पॉइंट्समन, असिस्टंट. असिस्टंट लोको शेड. असिस्टंट ऑपरेशन, असिस्टंट ऑपरेशन आणि असिस्टंट ११ आणि सहाय्यक या पदांसाठी भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केला आहे.
कधी पासून अर्ज करू शकता?
अर्ज प्रक्रिया २३ जानेवारी २०२५ पासून सुरू झाली आहे.ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०२५ आहे.
आरआरबी ग्रुप डी परीक्षेचा अभ्यासक्रम, नमुना2025: रेल्वे गट डी भरती परीक्षेचा अभ्यासक्रमRRB ग्रुप D CBT परीक्षेचे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील आणि त्यात पुढील प्रश्नांचा समावेश अपेक्षित आहे.
आरआरबी ग्रुप डी परीक्षेचा अभ्यासक्रम, नमुना2025:
रेल्वे गट डी भरती परीक्षा 2025 गणित विषयाचा अभ्यासक्रम (अपेक्षित)
संख्या प्रणाली
दशांश
lem
गुणोत्तर आणि प्रमाण
मोजमापवेळ आणि अंतर
नफा आणि तोटा
भूमिती आणि त्रिकोणमिती
वर्गमूळ
कॅलेंडर आणि घड्याळ
BODMAS
एचसीएफ टक्केवारी
वेळ आणि काम
SI -CI
बीजगणित
प्राथमिक आकडेवारी
वय गणना
तर्कशास्त्र अभ्यासक्रम (अपेक्षित)तर्कशास्त्रसाधर्म्य
कोडिंग-डिकोडिंग
संबंध जम्बलिंग
D१ आणि पर्याप्तता
समानता आणि फरक
वर्गीकरण
विधान-वितर्क आणि गृहीतके
वर्णमाला मालिका
गणितीय क्रिया
syllogismवेन आकृती
सामान्य विज्ञान अभ्यासक्रम (तात्पुरता)भौतिकशास्त्र रसायनशास्त्रजीवन सामान्य जागरूकता आणि चालू घडामोडींचा अभ्यासक्रम (तात्पुरता)
विज्ञान आणि तंत्रज्ञानातील सामान्य जागरूकता आणि चालू घडामोडी
संस्कृती
व्यक्तिमत्व
अर्थशास्त्र
राजकारण आणि इतर कोणताही महत्त्वाचा विषय.
कसे आहे गुणांचे वर्गीकरण
रेल्वे गट डी भरती परीक्षा 2025 परीक्षेचानमुनारेल्वे गट डी स्तर 1 भर्ती परीक्षा 2025 चा पहिला टप्पा संगणक आधारित चाचणी (CBT) आहे.CBT-1 साठी परीक्षेचा कालावधी, प्रश्नांची संख्या आणि गुणांचे वितरण खालील तक्त्यामध्ये 3 या परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असेल.
विषय – सामान्य विज्ञान. प्रश्न संख्या – २५ २५. अंक २५ २५
विषय – गणित. प्रश्न क्रमांक 25 25. अंक – 25 25
विषय – सामान्य ज्ञान आणि तर्कशास्त्र, प्रश्न संख्या – ३० ३०. अंक – ३० ३०
विषय – सामान्य जागरूकता आणि चालू घडामोडी.प्रश्न क्रमांक – २० २०. अंक 20 20
एकूण – १०० १००, १०० १००
किती टप्प्यात होणार परीक्षा
गट डी स्तर 1 साठी रेल्वे भरती मंडळाद्वारे चालवल्या जाणाऱ्या या भरती मोहिमेची निवड प्रक्रिया तीन टप्प्यात विभागली गेली आहे. ज्यामध्ये पहिला टप्पा सीबीटी आधारित परीक्षा. दुसरा टप्पा पीईटी आणि तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणीचा आहे. हे तीन टप्पे यशस्वीरीत्या पार करणारे उमेदवार नियुक्तीसाठी पात्र मानले जातील.













