Sindhudarpan

Sindhudarpan

कोकण रेल्वेचा स्लीपर डब्यांबाबत मोठा निर्णय

ब्युरो न्यूज: कोकण रेल्वेने स्लीपर डब्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये आता रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन रेल्वेच्या स्लीपर डब्यांमध्ये कपात करणेत आली आहे. काय आहे सविस्तर वृत्त? कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २ गाड्यांच्या रेकचे रूपांतर आधुनिक दर्जाच्या एलएचबी रेक मध्ये…

पहलगाम भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांची यादी जाहीर

महाराष्ट्र,मुंबईतील दोन जणांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू ब्युरो न्यूज: पहलगाममध्ये टीआरएफ संघटनेच्या दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असून सरकारकडून आता पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या १६ जणांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.तर…

मोठी बातमी…शिक्षक भरती घोटाळ्यातील शाळांची यादी आली समोर

१०५६ शाळांचा समावेश ; जाणून घ्या कोणकोणत्या शाळा ब्युरो न्यूज: संपूर्ण महाराष्ट्रा राज्यात सध्या खळबळ माजवली आहे ती नागपूर विभागातील शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणाची. ह्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान यात शिक्षण विभागातील अनेक…

यंदा मान्सून मुसळधार बरसणार

केरळ मध्ये मान्सूनचे होणार लवकर आगमन ब्युरो न्यूज: सध्याची परिस्थिती पाहता उष्णतेने उच्चांक गाठला आहे.अजून पूर्ण मे महिना बाकी असताना उष्णतेने कहर केलेला दिसून येत आहे. बदलते वातावरण आणि वाढता उष्मा यामुळे शेती बागायतीना नुकसानाला सामोरे जावे लागले आहे.अशाच एक…

महाराष्ट्र शासन राबविणार अपात्र शिधापत्रिका मोहीम

काय आहेत निकष; कोणाचे रेशन कार्ड बंद होणार:जाणून घ्या ब्युरो न्यूज: बांगलादेशी देशी लोकांची घुसखोरी आणि राज्यात येऊन मिळवलेली स्थानिक मालमत्ता या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आता महाराष्ट्र सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत.महाराष्ट्र शासनाने आपल्या नवीन GR नुसार महाराष्ट्रातील निकषात…

मोठी बातमी…माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये आता लिपिक पदाची भरती शंभर टक्के सरळ सेवेतून

पदोन्नतीचा मार्ग बंद, आता थेट निवडच !चतुर्थश्रेणी पदे रद्द ब्युरो न्यूज: राज्यातील खासगी अंशतः आणि पूर्णतः अनुदानित माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमध्ये आता कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदांची भरती शंभर टक्के सरळसेवेने होणार आहे.हा निर्णय शालेय शिक्षण…

वक्फ दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी

देशात लागू होणार वक्फ दुरुस्ती विधेयक; नेमकं काय जाणून घ्या ब्युरो न्यूज: वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्यानंतर आता कायद्यात रूपांतरित झाले आहे. विधेयकाला राष्ट्रपतींची मान्यता मिळाली आहे. लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर, वक्फ दुरुस्ती विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी…

प्रधानमंत्री आवास योजनेत 50 हजार रुपयांची वाढ

ब्युरो न्यूज: केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकूल बांधकामासाठी आता लाभार्थींना ५० हजार रुपये वाढीव अनुदान मिळणार आहे. पूर्वीच्या एक लाख २० हजार रुपयांच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.त्यातील १५ हजार रुपये घरावर सौरउर्जा…

युरोप अमेरिकेत कोकणातून हापूस आंब्याच्या ४० हजार पेट्या रवाना

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर निर्यातीला सुरुवात मुंबई: गुढीपाडवाच्या मुहूर्तावर रविवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीममध्ये आंब्याची मोठी आवक झाली आहे. हापूस आंब्याच्या 50 हजार पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यूरोप आणि अमेरिकेला आंबा निर्यातीला सुरवात करण्यात आली आहे. कोकणातूनच…

स्टँडअप कॉमेडियन रणवीर अल्लाहबादिया नंतर आता स्वाती सचदेवाने केले पालकांबाबत वादग्रस्त विनोद

ब्युरो न्यूज: आजकाल विनोद म्हटल की डोळ्यासमोर पांचट आणि अतिशय घाणेरड्या भाषेत केलेली एखादी टिप्पणी असाच अर्थ झाला आहे. कॉमेडी शोच्या नावाखाली बरेच अश्लील विनोद करण्यात येत आहेत. अलीकडेच, समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या यूट्यूब शोवरून बराच वाद झाला.…

error: Content is protected !!