Sindhudarpan

Sindhudarpan

रेल्वेत तब्बल ३२ हजार पदांची महाभरती

ब्युरो न्यूज: रेल्वेत तब्बल ३२ हजारापेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर करण्यत आली आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचनादेखील प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालविता. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन…

तब्बल 30 लाख अपात्र लाडक्या बहिणी!

मुंबई: महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता अपात्र लाडक्या बहिणींची छाननी करत असून एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार निकषामध्ये न बसणाऱ्या अशा अपात्र महिला ३० लाख आहेत. अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याने त्यांनी पैसे…

एसटीचा प्रवास महागला…

महिलांना ५०% सवलत मिळणार की नाही? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले महत्वाचे आदेश मुंबई: विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता राज्य सरकार लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी करत आहे. त्यातील अपात्र असणाऱ्या बहिणींना योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम देणार नसल्याचं म्हटलं जात आहे.अशी…

निर्णय रद्द न केल्यास परीक्षा, उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घालू

महाराष्ट्र राज्य शिक्षण समन्वय समिती, सर्व शैक्षणिक संघटना व्यासपीठ यांचा इशारा पुणे: शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून शिक्षण क्षेत्रात अनेक महत्वाचे निर्णय घेतले असून सद्ध्या होऊ घातलेल्या दहावी बारावी च्या बोर्डाच्या परीक्षा कॉपी मुक्त होण्यासाठी केंद्र…

वाळू वाहतूक करणारा डंपर पन्नास फुट खोल दरीत कोसळला

इन्सुली: गोव्याच्या दिशेने वाळू वाहतूक करणारा डंपर इन्सुली कोठवळेबांध येथे पन्नास फुट खोल दरीत कोसळला. हा अपघात गुरुवारी मध्यरात्री मुंबई गोवा महामार्गवरील येथे घडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र डंपरचे फार मोठे नुकसान तर डंपरमधील वाळूचे नुकसान झाले. याबाबतची…

तिलारी कालव्यात अजुन एक मृतदेह आढळला

ब्युरो न्यूज : तीन दिवसांपूर्वी साटेली भेडशी थोरलेभरड येथे तिलारी धरणाच्या डाव्या कालव्यात पडलेल्या दुसऱ्या कामगाराचा मृतदेह तिलारी कालवा फुटल्याने पाणी बंद झाल्यावर शुक्रवारी रात्री दोडामार्ग म्हावळणकरवाडी नजीक आढळून आला. या नंतर पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. खानयाळे येथे एका…

बैलाला धडकून तळेबाजार येथील वाहनचालक गंभीर जखमी

देवगड: तळेबाजारहून देवगडच्या दिशेने दुचाकीने येत असताना अचानक रस्त्यामध्ये आलेल्या बैलाला धडकून तळेबाजार बाजारपेठ येथील आंबा बागायतदार भिकशेठ हरी पारकर (७६, मूळ रा. वरेरी) हे गंभीर जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात शुक्रवारी…

नाराज राजन साळवी शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार?

आज थेट पत्रकारांशी संवाद मात्र पक्ष प्रवेशाबद्दल मौन रत्नागिरी: शिवसेनेत अनेकजण पक्षप्रवेश करणार असून त्याची सुरुवात शुक्रवारी रत्नागिरीमधून होत आहे. रत्नागिरीतील माजी आमदार उद्या प्रवेश करणार आहेत. तसेच राज्यातले 10 माजी आमदार शिवसेनेत प्रवेश करणार असून त्यातील काहीजण हे पश्चिम…

एसटी महामंडळाची “ती” निविदा प्रक्रिया अखेर रद्द

मुंबई: एसटी महामंडळासाठी १३१० बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्याची निविदा प्रक्रिया अखेर रद्द करण्यात आली आहे. भाडेतत्त्वावर बस घेण्यासाठी नव्याने पारदर्शीपणे प्रक्रिया राबवण्याचे आदेश एसटी महामंडळाला देण्यात आले आहेत.निविदा प्रक्रियेत काही विशिष्ट ठेकेदारांवर मेहेरबानी दाखवण्यात आल्याचे समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला…

मोठी बातमी..राजन साळवी यांचा उद्याच शिवसेना शिंदे गटात प्रवेश?

मंत्री उदय सामंत यांचा खळबळजनक दावा रत्नागिरी: मंत्री उदय सामंत यांनी दावोस दौऱ्यावर असतानाच उबाठा चे आणि काँग्रेसचे काही मंत्री आपल्या गटात येणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता दावोस दौऱ्यावरून परतल्या नंतर मंत्री उदय सामंत यांनी एक मोठा दावा…

error: Content is protected !!