कुडाळ प्रतिनिधी: सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट,पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रमात इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात आली..या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अरुण प्रभाकर गवाणकर , माड्याचीवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक सामंत सर,राणे सर,…
चालक बालंबाल बचावला गोव्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या आयशर टेम्पो चालकाचा आंबोली घाटात ताबा सुटल्याने टेम्पो दहा फूट खोल दरीत कोसळून टेम्पोने पेट घेतला. चालक सौदागर धोंडीबा वाघ (२९, रा. धाराशिव) याने प्रसंगावधान दाखवत वेळीच टेम्पोतून बाहेर उडी मारल्याने तो बालंबाल बचावला.…
सावंतवाडीतील ‘त्या’ बँनरमुळे स्थानिक नाराज सावंतवाडी : उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होणारा छटपूजा उत्सव शहरातील सावंतवाडी येथे उत्साहात साजरा झाला. मात्र सावंतवाडीत मोती तलावाच्या काठाला या निम्मित लावलेल्या एका बॅनरमुळे येथील स्थानिक नाराज झाले असून विविध माध्यमातून आपली नाराजी…
आमदार नितेश राणे यांचा काँग्रेस, महाविकास आघाडीला सवाल आमच्या योजना चे नाव बदलून काँग्रेसला जाहीरनामा छापायचा होता तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने विरुद्ध कोर्टात याचिका का दाखल केली ? याचे उत्तर काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आधी द्यावे आणि मगच…
मतदारसंघातील गंभीर आजारी रुग्णांना आमदार नितेश राणे यांनी खऱ्या अर्थाने आधार दिला आहे. नितेश राणे मुळेच आपल्याला पुनर्जन्म मिळाला असल्याचे अनेक रुग्ण सांगत आहेत. या रुग्णांमध्ये तालुक्यातील उंबर्डे, कोळपे गावातील मुस्लिम समाजातील रुग्णांचा देखील समावेश आहे. मदतीसाठी आलेल्या रुग्णांना नितेश…
आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत केला प्रवेश. कलमठ ग्रामपंचायती च्या ग्रामपंचायत सदस्य नजराना शकील शेख यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला नजराना शेख या कलमान ग्रामपंचायत मध्ये अपक्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या आज…
युवकांमध्ये आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाची भुरळ आ. वैभव नाईक यांनी गेल्या १० वर्षात मतदार संघात केलेली विकास कामे,जनतेचे सोडवलेले प्रश्न याचे फलित निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या झंझावाती दौऱ्यात दिसून येत आहे.ज्या-ज्या गावात आमदार वैभव नाईक पोहोचतात त्या ठिकाणचे भाजपचे…
कुडाळ-मालवणमध्ये घराणेशाहीला थारा नको- प्रवेशकर्त्यांनी दिली प्रतिक्रिया कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील गोठणे-गावठाणवाडी येथील ग्रामस्थांनी व युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.गोठणे गावाचा विकास आमदार वैभव नाईक यांच्याच माध्यमातून झाला असून उर्वरित…
माजी आमदार प्रमोद जठार यांचा उद्धव ठाकरेंना टोला कणकवलीत पत्रकार परिषद घेत साधला निशाणा उद्धव ठाकरे हे फेक नेते आहेत. विधानसभा निवडणुकीत हिंदू बांधवांनी जातीपाती च्या राजकारणात न विभागता एकजुटीने महायुती च्या पाठीशी राहावे एक है तो सेफ है…उद्धव ठाकरे…
कुडाळ-मालवणच्या विकासासाठी आ. वैभव नाईकच हवेत :संतोष मुंज घावनाळे येथे महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न कुडाळ : विधानसभेच्या निकालाच्या निकालाच्या निकाल महाविकास राज्याचे लोक आणि त्यात आ. वैभव संभाव्य मंत्री असतील असा विश्वास स्थानाच्या मेळाव्यात पदा विकासनी व्यक्त केला आहे. घावनळे…