नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर- शिरवलकर झाल्या वकिली पदवीची परिक्षा उत्तीर्ण
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष बांदेकर – शिरवलकर यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण करून वकिली पदवीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. नगरपंचायतीच्या उच्चशिक्षित पहिल्या नगराध्यक्षा म्हणून त्यांना बहुमान मिळाला आहे.
कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर गेले पाच वर्ष कायद्याचे शिक्षण घेत आहेत. पाचव्या वर्षाची अंतिम परीक्षा नुकतीच पार पडली त्याचा निकाल जाहीर झाला. यामध्ये नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर या उत्तीर्ण झाल्या आहेत. कुडाळ नगरपंचायतीच्या त्या पहिल्या उच्चशिक्षित नगराध्यक्षा बनण्याचा बहुमान मिळवला आहे.
1
/
104
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
1
/
104


Subscribe










