दिवाबत्ती करत असताना कपड्याला लागली होती आग
सावंतवाडी : दिवाबत्ती लावत असताना कपड्यांना आग लागून गंभीर जखमी झालेल्या माडखोल-धवडकी येथील महिलेचे उपचारादरम्यान निधन झाले. सुनिता अनिल कोरगावकर (वय ५६) असे तिचे नाव आहे. आज याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली
ही घटना ३० एप्रिलला तिच्या राहत्या घरी घडली होती. मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. मृत झालेल्या सुनीता हीची काही दिवस मानसिक स्थिती बरोबर नव्हती. यासाठी त्या उपचार घेत होत्या. ३० तारखेला त्या घरात देवासाठी दिवाबत्ती लावत असताना त्यांच्या कपड्यांना आग लागली व त्या गंभीररित्या भाजल्या. त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी व त्यानंतर गोवा-बांबुळी येथे दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार दरम्यान त्यांचे निधन झाले.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










