उपचारांची माहिती घेत सर्व संबंधित डॉक्टरांना योग्य त्या सूचना दिल्या.
सिंधुदुर्ग : वेताळ – बांबर्डे येथे आज सकाळी पोलीसांच्या जीपला झालेल्या अपघातातील जखमी पोलिसांना जिल्हा रुंग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कुडाळ -मालवणचे शिंदे सेनेचे आमदार डॉ निलेश राणे यांनी आज दुपारी तातडीने रुंग्णालयाला भेट देत सर्व सहाही जखमी पोलिसांची विचारपूस केली.यावेळी त्यांच्यावर करण्यात आलेल्या उपचारांची माहिती त्यांनी घेतली व सर्व संबंधित डॉक्टरांना योग्य त्या सूचना दिल्या.
या भेटीच्या वेळी अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.शाम पाटील,वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिक्षक निलेश जोगळेकर, सिस्टर-इन-चार्ज शारदा वसावे, दादा साईल,कसाल सरपंच राजन परब, हार्दिक शिगले आदी उपस्थित होते.
1
/
98
कणकवली नगरसेवक बाळू पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा! #kankavli #sindhudurg
मग मूठभर भगवाधार्यांसाठी पोलीस कशाला ? #niteshrane #kolhapur
छत्रपती शिवरायांचा मावळा असा छातीठोकपणे उभा राहतो #niteshrane #kolhapur
आम्ही सर्व धर्म समभाव आम्ही मानत नाही #niteshrane #kolhapur
या लोकांच्या अब्बाचा पाकिस्तान आहे का ? #niteshrane #kolhapur
जे नियम हिंदूंना लागतात ते नियम इतर धर्मांना पण लागले पाहिजेत... | Nitesh Rane #niteshrane
अणुऊर्जा प्रकल्पावर सुशांत नाईक यांचा राणेंना टोला - Sushant Naik #kankavli
आपल्या मर्जीशियावाय कोणालाही तिथे फिरकू देऊ नका #niteshrane #devgad #sindhudurg
पर्यावरणाला हानी पोहोचणारा कोणताही प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही... #niteshrane
मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघू देणार नाही - नितेश राणे #niteshrane
मुळात या प्रकल्पाबाबत आम्हाला कोणालाही माहिती - nitesh Rane #niteshrane
पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषद - Nitesh Rane #niteshrane #devgad
1
/
98


Subscribe










