
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर साहेब यांचा आज वाढदिवस मालवण शिवसेना शाखा येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. जिजी उपरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिला आघाडीच्या वतीने महिलांसाठी खास खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात देखील आले आहे.
यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, माजी शहरप्रमुख नंदू गवंडी, शहरप्रमुख बाबी जोगी, दीपा शिंदे, मीनाक्षी शिंदे, उमेश मांजरेकर, महेंद्र म्हाडगुत, राजा शंकरदास, प्रसाद चव्हाण, मनोज मोंडकर, विनोद सांडव, नरेश हुले, रवी तळाशीलकर, यशवंत गावकर, भाग्यश्री लाकडे खान, किशोर गावकर,महेश देसाई, संदीप लाड, बंड्या सरमळकर, गणेश चव्हाण, भगवान लुडबे, राजू मेस्त्री, आबा केळुसकर, चिंतामणी मयेकर, सुरेश माडये, मोहन मराळ आदी उपस्थित होते.
1
/
110
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
KUDAL | अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले | SINDHUDURG NEWS | #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
1
/
110



Subscribe










