तेंडोली गवाळवाडी येथील श्री गणेश मंदिर येथे ओम गणेश मित्रमंडळाने लोकसहभागातून सभामंडप उभारला असून आज या सभामंडपाचे उदघाटन माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैभव नाईक यांनी मंदिरात दर्शन घेतले. देवस्थान कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक,कुडाळ शिवसेना नेते अतुल बंगे, अरुण राऊळ, माड्याचीवाडी माजी सरपंच सचिन गावडे, एम. बी. गावडे, नर्सरी उद्योजक बाळा आमडोसकर, गणपत आमडोसकर,सुभाष आमडोसकर,झीला वालावलकर, बाळू परब, अशोक राऊळ, अनिल राऊळ, बाळा वालावलकर, आनंद राऊळ, संतोष आमडोसकर,स्वप्नील राऊळ, प्रताप आरोलकर, चिन्मय आमडोसकर, आप्पा परब, रुपेश आमडोसकर, दशरथ वालावलकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
1
/
105
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
1
/
105


Subscribe










