आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शिवप्रतिष्ठान कमळेवीर यांनी शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, नेमळे पोकळेनगर येथे शिवकालीन वस्तूंचे भव्य प्रदर्शन आयोजित केले आहे.
या प्रदर्शनात शिवकालीन शस्त्रे, नाणी, भांडी, मोडी लिपीतील पत्रे, गडकिल्ल्यांची छायाचित्रे व पुरातन वस्तू पहावयास मिळणार आहेत. आजच्या तरुणांना विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना शिवचरित्राची ओळख होण्यासाठी हा उत्तम उपक्रम राबविण्यात येणार आहे. तरी सर्व जनतेने प्रदर्शनास भेट देऊन या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन शिवप्रतिष्ठान कामळेवीर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105


Subscribe










