खजिनदारपदी ॲड. राजीव कुडाळकर यांची निवड
कुडाळ : कुडाळ तालुका वकील संघटनेच्या नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. या नूतन कार्यकारणीच्या अध्यक्षपदी ॲड. सुरेंद्र मळगावकर तर सचिवपदी ॲड.शैलेश प्रभू यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कुडाळ तालुका वकील संघटनेची एक वर्षाने निवड केली जाते. यावर्षीच्या कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी ॲड. सुरेंद्र मळगावकर, उपाध्यक्षपदी ॲड. सुधीर राऊळ, महिला उपाध्यक्षपदी ॲड. रसिका सावंत, सचिवपदी ॲड. शैलेश प्रभू, खजिनदारपदी ॲड. राजीव कुडाळकर यांची निवड करण्यात आली आहे ही निवड बिनविरोध करण्यात आली असून संघटनेच्या सर्व सदस्यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले आहे.
1
/
105
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
1
/
105


Subscribe










