श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा

कुडाळ : गुरुवार दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी सायं. ५.३० वाजता श्री. वासुदेव गावडे यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे आगमन होणार आहे. श्रींची पालखी सायं. ५.३० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९.०० वाजेपर्यंत गावडे यांच्या निवासस्थानी असेल. तेव्हा सर्व भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन गावडे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.

स्थळ : श्री वासुदेव गावडे, वेताळ बांबर्डे/ पवणाई टेंब, दारवळ वाडी

error: Content is protected !!