राजापूर : तालुक्यातील पेंडखले गावातील सुप्रसिद्ध असलेल्या व नवसाला पावणाऱ्या श्री भवानी देवीचा यात्रोत्सव पौष पौर्णिमा सोमवार १३ व १४ जानेवारी २०२५ रोजी संपन्न होणार आहे. या यात्रोत्सवात रात्री १२ वाजता पोत पाजळण्याचा कार्यक्रम होणार आहे.
या यात्रोत्सवानिमित्त श्री सिद्धिविनायक नमन मंडळ भू मधलीवाडी यांचे स्त्री पात्राने नटलेले नमनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या यात्रोत्सवाला संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. आपणही या यात्रोत्सवात श्री भवानी देवीचे दर्शनाचा व त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री भवानी देवी देवस्थान पेंडखलेचे अध्यक्ष व व्यवस्थापक यांनी केले आहे.
1
/
102
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
विरोधी पक्षाकडे चेहराच राहीलेला नाही म्हणून त्यांना "झुरळाचा" चेहरा घ्यावा लागला - आमदार प्रमोद जठार
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात आंदोलन #vengurla #sindhudurg
एखादी मोठी कंपनी कोकणात आली नाही तर तरुणांच्या हाताला काम कसं मिळणार ?
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह - अबिद नाईक #kankavli #ajitpawar
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Konkani Ranmanus #PrasadGawade
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Kokani Ranmanus
पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुळेच 86 कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात
पत्रकार शेखर सामंत यांनी सांगितला तो थरारक प्रसंग | Shekhar Samant #shekharsamant #tarunbharat
1
/
102


Subscribe










