8 जानेवारीला मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात शरद पवार गटाची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार स्वतः उपस्थित राहून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीत पक्षसंघटनेतील बदल, प्रदेशाध्यक्ष पदाची निवड आणि पुढील वाटचालीसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. जयंत पाटील यांच्या ऐवजी नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड होऊ शकते. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणावर चर्चा होण्याची शक्यता असून, याला काही नेत्यांचा विरोध आहे.
1
/
96
आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' पाण्याखाली; प्रशासनाचा भोंगळ कारभार! #kudal
MH 07 गाड्यांना ओसरगाव टोल पूर्ण माफ! - Nitesh Rane #niteshrane
आ. निलेश राणेंचा वनविभागावर हल्लाबोल - Nilesh Rane #nileshrane
वाढदिवसाच्या निमित्ताने पालकमंत्र्यांची जिल्हावासियांना अनोखी भेट.. - Nitesh Rane #niteshrane
पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक : सतीश सावंत
'एक पेड़ माँ के नाम': नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त सतीश सावंतांकडून २५०० रक्तचंदन रोपांचे वाटप!
श्रीधर नाईक यांचा सामाजिक वसा संकेत-सुशांत जोपासत आहेत - विनायक राऊत #vinayakraut #kankavli
श्रीधर नाईकांच्या विचारांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा - संदेश पारकर #sandeshparkar #kankavli
नाईक कुटुंबियांवर अनेकदा संघर्षाची वेळ आली.. तरीही आमची सत्याची लढाई कायम सुरु राहील - वैभव नाईक
वडिलांचे विचार पुढील काळात सामाजिक बांधिलकीतून जोपासत राहु - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
स्व.श्रीधर नाईक आमच्यातून निघून गेले तरी त्यांचे विचार आजही जिवंत आहेत - ब्रिगेडीयर सुधीर सावंत
कणकवली शहराच्या विकासासाठी १०२ कोटींचे शासनाकडे प्रस्ताव - नगराध्यक्ष संदेश पारकर #sandeshparkar
1
/
96


Subscribe










