स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिल २०२५ पर्यंत

नागपूर:ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निर्णय दिला तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित असलेल्या निवडणुका एप्रिल २०२५ पर्यंत होतील, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणबाबात सर्वोच्च न्यायालयात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

error: Content is protected !!