आ. निलेश राणे यांनी घेतली ऍड. विवेक मांडकुलकर यांची भेट

कुडाळ : सुप्रसिद्ध वकील, माजी पंचायत समिती सभापती व ऍड. विवेक उर्फ बंड्या मांडकुलकर यांचा काही दिवसांपूर्वी अपघात होऊन दुखापत झाली. ही घटना समजल्यानंतर आज आमदार श्री. निलेश राणे यांनी बंड्या मांडकुलकर यांच्या कुडाळ येथील राहत्या घरी भेट देऊन विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत उद्योजक अजय शिरसाट व सचिन गवंडे उपस्थित होते.

error: Content is protected !!