आ.नितेश राणे यांचा २२ डिसेंबर रोजी सिंधुदुर्गात दौरा

कुडाळ: आ. नितेश नारायणराव राणे ( मंत्री, महाराष्ट्र शासन) यांचा सुधारित नियोजित दौरा.मा. नाम. नितेश नारायणराव राणे ( मंत्री, महाराष्ट्र शासन) हे रविवार दिनांक 22/12/2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा सुधारित नियोजत दौरा खालीलप्रमाणे आहे

• मंत्री नितेश राणे यांचा दिनांक 22 डिसेंबर 2024 चा नियोजित दौरा

रविवार, दिनांक – 22/12/2024सकाळी 9:15 वा.सकाळी 9:30 ते 10:00 वा. सकाळी 11:00 ते 11;15 वा. दुपारी 11:30 ते 12:00 वा. दुपारी 12:15 ते 12:30 वा. दुपारी 12:45 ते 1:00 वा. दुपारी 1:15 ते 1:30 वा. दुपारी 2:00 ते 2:30 वा.दुपारी 2:30 ते 3:00 वा. सायं. 3:30 ते 3:45 वा.सायं. 4:15 ते 5:15 वा.सायं. 6:00 ते 7:00 वा.रानतळे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथे हेलिकॉप्टर ने आगमन व जि. सिंधुदुर्ग कडे प्रयाण खारेपाटण, स्वागत समारंभ ता. कणकवली पडेल, (भाजपा कार्यालय) स्वागत समारंभ ता. देवगड देवगड, ( भाजपा कार्यालय) स्वागत समारंभ ता. देवगड तळेबाजार, स्वागत समारंभ ता. देवगड शिरगांव बाजारपेठ, स्वागत समारंभ ता. देवगड नांदगाव बाजारपेठ, स्वागत समारंभ ता. कणकवली ओरोस, (जिल्हा भाजप कार्यालय ) ता. कुडाळसिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग, ओरोस, ता. कुडाळ बांदा, स्वागत समारंभ ता. सावंतवाडी दोडामार्ग, स्वागत समारंभ ता. दोडामार्ग कुडाळ, स्वागत समारंभ ता. कुडाळ सायं. 7:30 ते 9:30 वा. रात्रौ 9:30 वा.सत्कार समारंभ – कणकवली, उपजिल्हा रुग्णालयासमोर ता. कणकवली ओमगणेश निवासस्थान कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव.मा. मंत्री महोदयांना वाय प्लस (एस्कॉर्टसह) दर्जाची सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आली आहे.मंत्री महोदय समवेत राकेश परब स्वीय सहाय्यक ( मो. क्र. ९३२१२१४४४२, गणेश राणे ९०२१९८००५१ ) हेअसतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *