कुडाळ: महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांची आज नागपूर येथे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी सोबत प्रदेश उपाध्यक्ष अतुलजी काळसेकर, रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष केदरजी साठे, सरचिटणीस रणजीत देसाई उपस्थित होते.