कुडाळ प्रतिनिधी: यंदाची विधानसभा निवडणूक ही वादळी ठरणार असल्याची चिन्हं सद्ध्या राजकीय वर्तुळात दिसून येत आहेत.कोणी पक्षातून माघार घेत आहे तर कोणी पक्ष बदलत आहे.कोकणात तर याचा प्रभाव जास्त दिसून येत आहे. खुर्चीसाठी आता चढाओढ दिसून येत आहे.
वैभव नाईक अपक्ष लढणार?
कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघामध्ये वैभव जयराम नाईक यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे वैभव नाईक या नावाचे दोन उमेदवार रिंगणात असणार आहे.
ऐन निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपाला मोठा धक्का
कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघामध्ये निवडणूक रंगतदार होणार असून या मतदारसंघांमध्ये वैभव नाईक या नावाचे दोन उमेदवार रिंगणात आहेत आज २९ ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वैभव जयराम नाईक यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
[…] कुडाळ मध्ये वैभव नाईक अपक्ष लढणार? […]