
कुडाळ : श्री देव लक्ष्मीनारायणादि देवस्थान, स्थानिक सल्लागार व्यवस्थापन उपसमिती, वालावल आणि वालावल गावातील भजन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, २ ऑगस्ट २०२६ रोजी गुरुवर्य निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
हा भक्तिरसाने ओतप्रोत भरलेला सोहळा श्री देव लक्ष्मीनारायण मंदिर, वालावल येथे सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत होणार आहे. या भजन स्पर्धेला परिसरातील विविध भजन मंडळांचा सहभाग लाभणार असून, भाविकांनी कुटुंबीय व मित्रपरिवारासह उपस्थित राहून भजनरूपी भक्तीचा आनंद घ्यावा, तसेच आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री देव लक्ष्मीनारायणादि देवस्थान स्थानिक सल्लागार व्यवस्थापन उपसमिती, वालावल आणि वालावल गावातील भजन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111



Subscribe










