महसूल दिनाच्या औचित्याने उल्लेखनीय कार्याचा जिल्हा प्रशासनाकडून गौरव
कुडाळ : पिंगूळी टेंबधुरीनगरचे पोलीस पाटील वैभव वसंत धुरी यांचा आज महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांचे हस्ते सन्मान करण्यात आला आहे. पोलीस पाटील पदावर कार्यरत राहून देखील शासनाचे विविध लोकोपयोगी उपक्रम सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे, कर्तव्य बजावत असताना देखील सामाजिक कार्यात अग्रेसर राहणे आदी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने सन्मान करण्यात आलेला आहे.


1
/
104
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
1
/
104


Subscribe










