
कुडाळ : शिवसेनेच्या कुडाळ तालुका युवासेना प्रमुखपदी अनिकेत तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यात आली. आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत मालवण येथे त्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या नियुक्तीमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
यावेळी दत्ता सामंत जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, सभापती पंचायत समिती कुडाळ मिलिंद नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, देवेंद्र नाईक, नागेश परब ,विश्वास पांगुळ, सिद्धेश परब, मंगेश गावकर आदी उपस्थित होते.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111



Subscribe










