
कुडाळ : बुधवार दिनांक २९ जुलै २०२६ गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सीताराम संजीवनी आनंदाश्रमाच्या मुख्य परिचारिका तथा सानिका केअरटेकरच्या संचालिका सानिका तुळसकर यांना संत राऊळ महाराज मठामध्ये बोलावून सन्मानित करण्यात आले.
सानिका तुळसकर यांनी सानिका केअरटेकरच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले असून त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना प. पू. श्री. विनायक अण्णा राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आले. यावेळी ट्रस्टच्या माध्यमातून दिव्यांग मुलांसाठी सरन्यायाधीश सरनौबत यांच्या हस्ते १० हजार रुपयांचा धनादेश सानिका केअरटेकरचे संचालक शाम तुळसकर यांना प्रदान करण्यात आला.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111



Subscribe










