कुडाळ शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे
नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांचे आवाहन
कुडाळ : शहरात डासांमुळे होणाऱ्या डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने डास प्रतिबंधक फॉगिंग मोहीम राबवण्यात येणार आहे.
ही फवारणी बुधवार दि. १५ जुलै २०२६ रोजी सांगिर्डेवाडी, कुडाळ या भागात करण्यात येणार आहे.
नगरपंचायतीच्या आरोग्य विभागामार्फत ही मोहीम राबवली जाणार असून नागरिकांनी फवारणीच्या वेळी घरातील खिडक्या-दरवाजे बंद ठेवावेत आणि लहान मुले व पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी नगरपंचायतीला सहकार्य करावे अशी विनंतीही यावेळी करण्यात आली.
1
/
108
रक्षाबंधनाच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी; ट्रॅफिक पोलिसांचा उपक्रम
नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ येथे शिवसेनेची भव्य रॅली | निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #kudal
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज | Modi Express | Nitesh Rane #kokanrailway
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज #kokanrailway
कुडाळत डाक विभागाचा जनजागृती उपक्रम; जुनी खाती तपासण्याचे आवाहन #kudal #post
शिक्षणाच्या दुरावस्थेबाबत शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच छेडणार भव्य आंदोलन #education #kudal
महसूल विभाग भ्रष्टाचाराचे कुरण! वैभव नाईकांचा 'शासन आपल्या दारी' आणि सरकारवर थेट हल्लाबोल
त्या मगरीला पकडण्यात अखेर यश #कुडाळ #pinguli #sindhudurg
शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांची पत्रकार परिषद #kudal
घोडगे - सोनवडे घाट रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी अनेक वर्षांच्या मागणीला यश #nileshrane
1
/
108


Subscribe










