सिंधुदुर्गनगरी:पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार (दि. १५ जुलै) रोजी जिल्हा नियोजन समिती व डोंगरी विकास सभा, सिंधुरत्न योजना बैठकीचे आयोजन करण्यात आले आहेत. तसेच खासदार नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समिती सभा आणि रस्ता सुरक्षा समितीची बैठक देखील संपन्न होणार असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले यांनी कळविले आहे.
या बैठकांना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार सर्वश्री निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रमोद जठार, अनिकेत तटकरे, दिपक केसरकर, निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
बैठकांची वेळ खालीलप्रमाणे
सकाळी १०:००-११:३० वा. दिशा समिती सभा, (स्थळ - सिंधुनीती सभागृह) , सकाळी १२:००-२:०० वा. जिल्हा नियोजन समिती व डोंगरी विकास सभा (स्थळ- सिंधुनीती सभागृह) दुपारी २:००-२:१५ वा. रस्ता सुरक्षा समिती , (स्थळ- सिंधुनीती सभागृह), दुपारी ३:००- ४:०० वा. सिंधुरत्न योजना बैठक, (स्थळ- मायनाक भंडारी सभागृह) येथे बैठका पार पडणार आहेत.
1
/
108
नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ येथे शिवसेनेची भव्य रॅली | निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #kudal
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज | Modi Express | Nitesh Rane #kokanrailway
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज #kokanrailway
कुडाळत डाक विभागाचा जनजागृती उपक्रम; जुनी खाती तपासण्याचे आवाहन #kudal #post
शिक्षणाच्या दुरावस्थेबाबत शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच छेडणार भव्य आंदोलन #education #kudal
महसूल विभाग भ्रष्टाचाराचे कुरण! वैभव नाईकांचा 'शासन आपल्या दारी' आणि सरकारवर थेट हल्लाबोल
त्या मगरीला पकडण्यात अखेर यश #कुडाळ #pinguli #sindhudurg
शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांची पत्रकार परिषद #kudal
घोडगे - सोनवडे घाट रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी अनेक वर्षांच्या मागणीला यश #nileshrane
पिंगुळी भूपकरवाडी येथे आढळली भलीमोठी मगर
1
/
108


Subscribe










