दिनांक 5 जून रोजी घरातून बाहेर पडल्या होत्या
कुडाळ : बिबवणे – नाईकवाडी येथील सौ संजना संतोष साटम (28) या गेल्या दहा दिवसापासून बेपत्ता झाल्या आहेत. याबाबतची तक्रार त्यांचे पती संतोष साटम यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. संजना साटम या 5 जून रोजी सकाळी आपल्या घरातून कुडाळ येथे जाण्यासाठी बाहेर पडल्या कुडाळ येथे बांधकाम कामगार आरोग्य तपासणी शिबिराला जाते, असे त्यांनी घरात सांगून त्या निघाल्या. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत त्या घरी परतल्या नसल्याने नातेवाईकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. पोलीसही त्यांचा शोध घेत आहेत. पण त्या अद्याप सापडल्या नाहीत कुणाला त्या आढळल्यास मोबा. 9765839151 व 9404446066 येथे संपर्क साधावा. याचा अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक ममता जाधव तपास करीत असून पोलीस नाईक शांताराम वराडकर सहाय्य करीत आहेत.
1
/
103
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
सताधाऱ्यांच्या फसव्या घोषणाना जनता बळी पडणार नाही #sindhudurg
१५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवर बंदी - नितेश राणे | Nilesh Rane #niteshrane
उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचे विचार सोडले
आमची सगळी टीम सकारात्मकतेने काम करतेय - निलेश राणे |Nilesh Rane #nileshrane
महाराष्ट्र सरकारचा मच्छीमारांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक निर्णय #niteshrane
खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा #niteshrane
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
विरोधी पक्षाकडे चेहराच राहीलेला नाही म्हणून त्यांना "झुरळाचा" चेहरा घ्यावा लागला - आमदार प्रमोद जठार
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात आंदोलन #vengurla #sindhudurg
1
/
103


Subscribe










